“काँग्रेस फुटणार अशीही चर्चा आहे, आम्ही कुणावर…”, अबू आझमींचं सूचक वक्तव्य आता कुणावरच विश्वास ठेवू शकत नाही असं सूचक वक्तव्य अबू आझमी यांनी केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 17, 2023 16:02 IST
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, ‘या’ मुद्द्यांवर अधिवेशन गाजणार; मविआच्या बैठकीत काय ठरलं? उद्यापासून राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमवीर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 17, 2023 08:05 IST
विधानसभा अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळेल? राज ठाकरेंचं एका शब्दात उत्तर, म्हणाले… मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 16, 2023 13:34 IST
उद्यापासून पावसाळी अधिवेशन, विरोधी पक्षांची भूमिका काय? अशोक चव्हाण म्हणाले… उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होतंय. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 17, 2023 08:07 IST
विधानसभेवर मंगळवारी धडकणार भूमी संघर्ष सत्याग्रह मोर्चा येत्या १८ जुलै रोजी आजाद हिंद मैदानावरून हा मोर्चा निघणार आहे. By लोकसत्ता टीमJuly 13, 2023 19:35 IST
“मी प्रतिज्ञापत्र देतो की…’; वर्धा जिल्ह्यात शरद पवारांना शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे समर्थन प्रश्न राष्ट्रवादीचा असल्याने थोरले की धाकटे पवार हवेत, अशी थेट विचारणा हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात सुरू झाली. By लोकसत्ता टीमJuly 12, 2023 14:43 IST
विरोधी पक्षनेतेविनाच पावसाळी अधिवेशन? राष्ट्रवादी काँग्रेस फूट व संख्याबळाचा निर्णय होईपर्यंत विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय प्रलंबितही ठेवला जाऊ शकतो. By उमाकांत देशपांडेJuly 12, 2023 12:12 IST
“फोन येऊ द्या, मग आम्ही…”, मंत्रिमंडळ विस्तारावरून भरत गोगावलेंचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “येत्या दोन दिवसांत…” Bharatshet Gogawale : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडला असून याकडे सत्ताधारी पक्षातील आमदार डोळे लावून वाट पाहत आहेत. यावरून भरत गोगावले… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 11, 2023 13:34 IST
विधानसभा निवडणुकीत बारामतीतून अजित पवारांना कुटुंबातून प्रतिस्पर्धी नाही! रोहित पवार यांची स्पष्टोक्ती बारामती विधानसभा मतदारसंघातून फक्त अजित पवार हेच निवडून येऊ शकतात. By लोकसत्ता टीमJuly 11, 2023 01:59 IST
अपात्रतेच्या नोटिशीवर उत्तर देण्यास फक्त सात दिवसांचा कालावधी; संजय शिरसाट म्हणाले, “आमचे वकील…” शिंदे आणि ठाकरे गटातील आमदारांना अपात्रेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी नोटीस पाठवली आहे. या नोटिशीसंदर्भात संजय शिरसाट यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 10, 2023 14:24 IST
विधानसभा निवडणुकीपूर्वी मालेगाव जिल्हा निर्मिती होणार; पालकमंत्री दादा भुसे यांची ग्वाही हा धागा पकडत जिल्हा निर्मितीचे मालेगावकरांचे स्वप्न येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण होईल, अशा शब्दात भुसे यांनी आश्वस्थ केले. By लोकसत्ता टीमJune 7, 2023 10:59 IST
“तपास ठरलेला आहे, कितीही केला तरी…”, नरहरी झिरवळांचा राहुल नार्वेकरांना टोला! झिरवळ म्हणतात, “लवकरात लवकर’ ही एक राजकीय व्यासपीठावरची किंवा सभागृहातली भाषा आहे. लवकरात लवकर याला कधीही…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 27, 2023 13:23 IST
मुंबईकरांचा नाद नाय! दादर स्टेशनवर भर गर्दीत १ सेकंदात बदलला प्लॅटफॉर्म; खतरनाक जुगाडचा VIDEO एकदा पाहाच
Deepak Kesarkar : निकालाआधीच सत्ता स्थापनेबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “गरज पडल्यास…”
Sanjay Shirsat: निकालानंतर एकनाथ शिंदे शरद पवारांबरोबर जाणार? शिंदे गटाच्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत..
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
PHOTO: “तुमच्या गाडीची काच माझ्याकडून तुटली…” तरुणानं गाडीला लावली चिठ्ठी; वाचून मालकानं काय केलं पाहा
IND vs AUS : भारताचे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत वर्चस्व! पण ऑस्ट्रेलियात कसा आहे हेड टू हेड कसोटी रेकॉर्ड? जाणून घ्या