Manipur violence latest news
अखेर मणिपूर विधानसभेच्या अधिवेशनाची घोषणा; कुकी समुदायच्या उपस्थितीवर मात्र प्रश्नचिन्ह

राज्यपाल अनुसुईया उईके यांनी राज्य सरकारच्या दुसऱ्या शिफारशीनंतर २९ ऑगस्टपासून विधिमंडळाचे अधिवेशन घेण्यास परवानगी दिली आहे.

BJP war room maharashtra
सर्व लोकसभा व विधानसभा मतदारसंघात भाजपची ‘वॉर रुम’ सुरू होणार

राज्यातील सर्व ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा मतदारसंघात भाजपची निवडणूक ‘वॉर रुम’ महिनाभरात सुरू करण्यात येणार आहे.

inmfal
बंदमुळे इम्फाळ खोऱ्यातील जनजीवन विस्कळीत; विधानसभा अधिवेशनाची सरकारची शिफारस

मणिपूरमधील २७ विधानसभा मतदारसंघांच्या समन्वय समितीच्या आवाहनावरून पाळण्यात आलेल्या २४ तासांच्या बंदमुळे इम्फाळ खोऱ्यातील सामान्य जनजीवन शनिवारी विस्कळीत झाले.

What Bhaskar Jadhav Said?
“निरंकुश सत्ता विनाशाकडे वाटचाल करते, त्यावर अंकुश..”, भास्कर जाधव शिंदे-फडणवीसांविरोधात आक्रमक

लोकशाहीचं सौंदर्य काय आहे? हा प्रश्न विचारत भास्कर जाधव यांनी चांगलीच टोलेबाजी केली

A N Shamseer Kerala CPI M
‘गणपती आणि प्लास्टिक सर्जरी’ यावरून वादग्रस्त विधान करणाऱ्या केरळमधील कम्युनिस्ट नेत्याविरोधात भाजपा आक्रमक

केरळ विधानसभेचे अध्यक्ष शमशीर यांनी गणपतीवरून केलेल्या विधानावर भाजपा आणि संघ परिवाराच्या संघटनांनी जोरदार आक्षेप घेतला असून राज्यभर आंदोलने केली.…

minister mangal prabhat lodha
लोढा यांच्या पालिकेतील कार्यालयावरून गदारोळ; विधानसभेत विरोधक आक्रमक

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मुंबई महापालिकेतील कार्यालयावरून विधानसभेत बुधवारी गदारोळ झाला.

karnataka assembly
VIDEO : कर्नाटक विधानसभेत मोठा राडा, सभापती-उपसभापतींवर कागद फेकले, १० भाजपा आमदार निलंबित

कर्नाटक विधानसभेत बुधवारी भाजपा आमदारांनी मोठा गोंधळ घातला. तसेच त्यांनी उपसभापतींच्या अंगावर कागद फेकले.

pune water issue
पावसाळी अधिवेशनात पुण्याच्या पाण्याची चर्चा; पुण्याला २०.९० टीएमसी पाणी देण्याची मागणी

राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शहरातील आमदारांनी पुण्याच्या पाण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले.

mahavikas aghadi
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, ‘या’ मुद्द्यांवर अधिवेशन गाजणार; मविआच्या बैठकीत काय ठरलं?

उद्यापासून राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमवीर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली.

संबंधित बातम्या