विद्या बालन News

विद्या बालन ही बॉलिवूडमधील विविध व्यक्तिरेखा साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बॉलिवूडमध्ये अभिनयाला सुरुवात करण्यापूर्वी तिने अनेक जाहिरातींमध्ये छोट्या भूमिकाही केल्या. काही म्युझिक व्हिडीओमध्‍ये तिच्‍या पात्राची दखल घेतली गेली. विद्याला लहानपणापासूनच चित्रपटात करिअर करण्याची इच्छा होती आणि १९९५ च्या सिटकॉम हम पांचमध्ये तिने काम केलं. मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवून, तिने चित्रपटात करिअर सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. ‘भालो थेको’ या बंगाली चित्रपटांतून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि तिचा पहिला हिंदी चित्रपट ‘परिणीता’मधील भूमिकेची खूप प्रशंसा झाली. यानंतर ‘लगे रहो मुन्ना भाई’ आणि ‘भूल भुलैया’ या चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली. २०१२ च्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटामुळे विद्या खूप लोकप्रिय झाली. या चित्रपटातील तिचा बोल्ड अंदाज लोकांना चांगलाच पसंत पडला. विद्याने नंतर निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरबरोबर लग्नगाठ बांधली.Read More
vidya balan on sridevi
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”

विद्या बालनने ‘भूल भुलैया ३’ सिनेमाच्या निमित्ताने एका मुलाखतीत दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर भाष्य केलं आहे.

vidya balan reveals her weight loss struggle in one interview
विद्या बालनने कसं घटवलं वजन? अनुभव सांगत म्हणाली, “मी जितका व्यायाम केला तितकी जास्त जाड…”

Vidya Balan Weight Loss: विद्या बालनने वजन कमी करताना तिला आलेला अनुभव इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीतून सांगितला आहे.

vidya balan reveals kartik aaryan love life
कार्तिक आर्यन मिस्ट्री गर्लला करतोय डेट. भर शोमध्ये विद्या बालनने केली पोलखोल; म्हणाली, “फोनवर बोलताना…”

‘भूल भुलैया ३’मधील कार्तिक आर्यनची सहअभिनेत्री विद्या बालनने त्याच्या प्रेम प्रकरणावर वक्तव्य केले आहे.

Actress Vidya Balan explanation of the movie Bhulbhulaiyaa 3
डझनावारी चित्रपटांतून नकाराचा अनुभव; ‘भुलभुलैया ३’ चित्रपटातील अभिनेत्री विद्या बालनचे स्पष्टीकरण

‘भूलभुलैया ३’ हा चित्रपट सध्या दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांतून गर्दी खेचतो आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून अभिनेत्री विद्या बालन ‘भूलभुलैय्या’…

the dirty picture vidya balan
‘द डर्टी पिक्चर’चा दुसरा भाग येणार का? विद्या बालनच मोठं विधान; म्हणाली, “मी पुन्हा…”

विद्या बालनने नुकतेच एका मुलाखतीत ‘द डर्टी’ पिक्चरचे किस्से सांगितले असून त्याच्या सिक्वेलबाबत भाष्य केलं आहे.

vidya balan
“ही कुठल्या अँगलने हिरोईन दिसते” असं म्हणत निर्मात्याने विद्या बालनचा केला होता अपमान, किस्सा सांगत म्हणाली, “सहा महिने…”

अभिनेत्री विद्या बालनला एका तमिळ चित्रपटातून दोन दिवसांतच बदलण्यात आले होते.

vidya balan refused to work in bhul bhulaiyya 2
विद्या बालनने ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाला ‘या’ कारणामुळे दिलेला नकार, निर्मात्यांनी केला खुलासा

भूषण कुमार यांनी अलीकडेच ‘भूल भुलैय्या ३’ च्या गाण्याच्या लाँचवेळी विद्या बालनने ‘भूल भुलैय्या २’ सिनेमाला नकार दिला होता अस…

Vidya balan and madhuri dixit
‘भूल भुलैया ३’मधील गाण्यावर डान्स करताना विद्या बालनचा तोल गेला अन्…, पुढे तिने जे केलं ते पाहून नेटकरी करतायत कौतुक

Bhool Bhulaiyaa 3 : ‘आमी जे तोमार’ गाण्यावर डान्स करताना विद्या बालनचा तोल गेला; मात्र अभिनेत्रीच्या ‘त्या’ कृतीचे नेटकऱ्यांकडून कौतुक

ताज्या बातम्या