vidya balan and malaika arora
“तिच्यासाठी मुलं तासन् तास…”, अभिनेत्री विद्या बालनने सांगितला मलायका अरोराच्या कॉलेजच्या दिवसांमधील किस्सा

अभिनेत्री विद्या बालनने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत कॉलेज आणि शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या

niyat vidya balan cinema
रटाळ रहस्यपट

एखाद्या माणसाच्या मनात आपल्याबद्दल काय सुरू आहे हे कळणं खचितच सोपं नाही. तरीही थोडीफार कल्पना आपल्याला असतेच आणि बाकी ऐकीव…

Somnala Buj District council School
भंडारा: सोमनाळा बुज जिल्हा परिषद शाळा शिक्षकांविना; विद्यार्थी शाळा सोडण्याच्या मनस्थितीत

एकीकडे बेरोजगारी वाढत असताना आणि डी.एड, बी.एड केलेले तरूण नोकरीच्या प्रतीक्षेत असताना दुसरीकडे मात्र शिक्षकांअभावी सरकारी शाळा ओस पडत चालल्या…

vidya-balan
“तू वजन कमी कर”; वजनावरुन एका पत्रकाराने विद्या बालनला दिला होता सल्ला, अभिनेत्री म्हणाली…

एका पत्रकाराने विद्या बालनला तिच्या वजनवारुन सल्ला दिला होता. विद्याने त्याला सडेतोड उत्तर दिलं होतं

vidya-balan
“त्या चित्रपटानंतर लोक मला…”; विद्या बालनने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा, म्हणाली..

सुरुवातीच्या काळात विद्या बालनला बॉलिवूडमध्ये अनेक कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला. तिच्या वजनावरुनही अनेकांनी तिच्यावर टीका केली होती.

pradeep-sarkar-vidya-balan
७५ वेळा रिजेक्ट झालेल्या विद्या बालनला प्रदीप सरकार यांनी बनवलं स्टार; ‘परिणीता’मध्ये ‘या’ कारणाने तिला दिलेली मुख्य भूमिका

विद्या चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी संघर्ष करत होती आणि अशातच ती ‘परिणीता’साठी कास्टिंग करत असलेले चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा यांच्या…

vidya balan on casting couch casting couch
“त्याने मला रुममध्ये नेलं अन्…” विद्या बालनचा कास्टिंग काऊचबाबत धक्कादायक खुलासा

विद्या बालनचा कास्टिंग काऊचबाबत धक्कादायक खुलासा, अभिनेत्रीबरोबर नेमकं काय घडलं?

vidya balan
“हे तुला शोभतं का?” विद्या बालनने न्यूड फोटोशूट आता केलंय? जाणून घ्या ‘त्या’ व्हायरल फोटोमागचं सत्य

होळीच्या दिवशी विद्याचा एक बोल्डो फोटो चांगलाच व्हायरल झाला होता.

Vidya Balan Latest Photoshoot Vidya Balan
“हे तुला शोभतं का?” विद्या बालनचं न्यूड फोटोशूट, ‘तो’ फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचा राग अनावर

विद्या बालनच्या न्यूड फोटोशूटची चर्चा, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

vidya balan
“आज हिला काय झालं…?” सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनमधील ‘त्या’ व्हिडीओमुळे विद्या बालन ट्रोल

या रिसेप्शनला अभिनेत्री विद्या बालन तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूरबरोबर आली होती.

vidya balan
“अभी जिंदा है तो…” विद्या बालनने गुगलला गाणं वाजवायला सांगताच असिस्टंटचं भन्नाट उत्तर, Video एकदा पाहाच!

विद्या बालनचा ट्रेंडी व्हिडीओ, गूगल असिस्टंटने दिलेल्या उत्तरानंतर अभिनेत्रीचे हावभाव एकदा पाहाच!

संबंधित बातम्या