Yash Warned Vijay Deverakonda for Liger Jana gana mana
‘केजीएफ’ स्टार यशने सतत सांगूनही विजय देवरकोंडाने ‘तो’ निर्णय घेतला अन्…; आता पुन्हा करतोय मोठी चूक

‘लायगर’साठी विजय देवरकोंडा नव्हे तर अभिनेता यश पहिली पसंती होती. मात्र यशने विजयला हा चित्रपट करण्यापूर्वी एक सल्ला दिला होता.

Karan Johar Vijay Deverakonda
‘लायगर’ सुपरफ्लॉप ठरल्यानंतरही विजय देवरकोंडाबरोबर पुन्हा चित्रपट करण्यास करण जोहर तयार, नवी माहिती समोर

विजय देवरकोंडा व करण जोहर पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यांच्या नव्या चित्रपटाबाबत माहिती समोर आली आहे.

vijay deverakonda at siima
‘लायगर’च्या अपयशावर विजय देवरकोंडाने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “काही दिवस…”

पुरस्कार घेतल्यानंतर विजयने अस्वस्थतेमुळे या कार्यक्रमामध्ये यायची इच्छा नसल्याचा खुलासा केला.

Rashmika-Vijay
रश्मिकाने विजय देवरकोंडाला डेट करत असल्याच्या चर्चांवर अखेर सोडलं मौन; म्हणाली, “आम्ही एकमेकांच्या…”

रश्मिकाला ती विजयला डेट करतेय का, असा प्रश्न विचारण्यात आला आणि त्यावर तिने प्रतिक्रिया दिली.

Vijay deverakonda Ram Gopal Varma
‘लायगर’ सुपरफ्लॉप ठरल्यानंतर राम गोपाल वर्मा यांचं मोठं विधान, म्हणाले, “विजय देवरकोंडाच्या उद्धटपणामुळे…”

‘लायगर’ चित्रपटाच्या अपयशाबाबत राम गोपाल वर्मा यांनी आपलं मत मांडलं आहे. तसेच विजय देवरकोंडाचाही उल्लेख केला आहे.

संबंधित बातम्या