विजय देवरकोंडा Photos

दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता विजय देवरकोंडाचा जन्म ९ मे १९८९ रोजी झाला होता. त्याने प्रामुख्याने तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. विजयने त्याचे शालेय शिक्षण श्री सत्य साई उच्च माध्यमिक विद्यालय, पुट्टापर्थी. लिटल फ्लॉवर ज्युनियर कॉलेज, हैदराबाद येथून शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याला आनंद नावाचा लहान भाऊ आहे. विजयने २०११ साली ‘नुव्विला’ चित्रपटामधून पदार्पण केले होते. त्याला २०१५ साली आलेल्या ‘येवडे सुब्रमण्यम’ चित्रपतील भूमिकेलेन ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्याने ब्लॉकबस्टर ‘पेल्ली चोपुलु’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’, ‘टॅक्सीवाला’, ‘डिअर कॉम्रेड’, ‘वर्ल्ड फेमस लव्हर’ या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका केल्या. विजयने २०२२ साली ‘लायगर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, पण त्याचा हा चित्रपट फ्लॉप झाला होता. ‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तसेच या चित्रपटाचा हिंदी रिमेकही बनवला गेला, त्यात शाहीद कपूरने मुख्य भूमिका केली होती. Read More
Pushpa 3 The Rampage Vijay Devrakonda May Join As Villain
10 Photos
रश्मिकाचा कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडा ‘Pushpa 3’ मध्ये साकारणार खलनायक? जाणून घ्या त्याच्या मालमत्तेची माहिती

प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडाचे नाव रश्मिका मंदानाबरोबर जोडले जात आहे. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची खात्रीही बऱ्याच प्रमाणात झाली आहे.…

Actors Who Have Clothing Brands
10 Photos
विजय देवरकोंडा, शाहिद कपूर ते सैफ अली खानपर्यंत ‘हे’ ९ स्टार्स आहेत प्रसिद्ध कपड्यांच्या ब्रँडचे मालक

Actors are owners of famous clothing Brands: कोणते बॉलीवूड कलाकार कपड्यांच्या ब्रँडचे मालक आहेत? कोणत्या स्टार्सचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आहे?…

Bhola Shankar to Adipurush salary
9 Photos
२०२३ मध्ये साऊथच्या मोठ्या स्टार्सचे ‘हे’ ८ बिग बजेट चित्रपट आपटले, यादीत प्रभास, चिरंजीवीचाही समावेश

यंदा संपूर्ण देशभरात अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळाला. परंतु, काही बिग बजेट चित्रपट सपशेल अपयशी ठरले.

12 Photos
Photos : महागड्या गाड्या, कोटींचा बंगला, जाहिराती आणि बरंच काही…कोट्याधीश विजय देवरकोंडाची संपत्ती बघाच

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला सर्वात महागडा अभिनेता म्हणून विजयकडे बघितले जाते

ananya panday vijay devarkonda ligar movie promotion photoshoot
15 Photos
Photos : कधी लोकलमध्ये तर कधी बीचवर…चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनन्या-विजयने केलेल्या हटके फोटोशूटने वेधलं लक्ष

अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.

koffee with karan 7 vijay devarkonda
15 Photos
कारमध्ये शरीरसंबंध ते थ्रीसम, विजय देवरकोंडाचे सेक्स लाइफबद्दल खुलासे

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांनी नुकतीच करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण ७’मध्ये हजेरी लावली होती.…

ताज्या बातम्या