अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात विजय मल्ल्याच्या मालमत्ता विक्रीतून १४,१३१ कोटी रुपयांची वसुली केल्याचे संसदेत सांगितले.
सिद्धार्थ मल्ल्यानं त्याच्या प्रेयसीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामला शेअर केला असून जवळपास आठवडाभर चालणाऱ्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाल्याची माहिती दिली आहे.