Page 3 of विजय मल्ल्या News
कर्जाच्या प्रकरणात नाहक गोवले जात असल्याचे स्पष्टीकरण
भारतातल्या १७ बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून विजय मल्ल्या ब्रिटनला पळाला आहे
आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याप्रकरणी ‘ईडी’ ही कारवाई केली आहे.
पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर सीबीआयकडून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे
मद्यसम्राट विजय मल्या यांची राज्यसभेतून त्वरित हकालपट्टी करण्याची शिफारस राज्यसभेच्या नीतिमत्ता समितीने बुधवारी केली.
मद्यसम्राट उद्योगपती विजय मल्या यांना जामीनदार राहिलेल्या एका गरीब शेतक ऱ्याचे बँक खाते गोठवण्यात आले आहे.
मुंबईतील विभागीय कार्यालयाच्या आदेशावरून ही खाती गोठविण्यात आली आहेत.
मल्यांविरोधात रेड कॉर्नर नोटीस मिळविण्यासाठी ईडीने सीबीआयला पत्र लिहिले आहे.
मल्ल्या यांची भारतातील सुमारे ९००० कोटींची संपत्ती जप्त करण्याचीही कार्यवाही सुरू
राज्यसभेमध्ये संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता