Page 7 of विजय मल्ल्या News
मल्ल्यांच्या डोक्यावर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून घेतलेले ९००० कोटींचे कर्ज आहे.
ही रक्कम म्हणजे मल्ल्यांच्या डोक्यावर असलेल्या कर्जाच्या केवळ एक चतुर्थांश आहे.
बेकायदा बांधकामांमुळे बिल्डर नव्हे तर गोरगरीब जनताच अडचणीत आल्याचा साक्षात्कार अलीकडेच झाला
प्रेमलता भंसाली या महिलेला विनातिकीट प्रवास करताना पकडण्यात आले.
ईडीने विजय मल्ल्या यांना मनी लाँड्रींग प्रकरणी चौकशीसाठी १८ मार्चपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले होते.
मल्ल्या यांनी ९०९१ कोटी रुपयांची कर्जबुडवेगिरी केली व त्याची वसुली करण्यासाठी मल्या यांना भारतात आणणे आवश्यक आहे,
दुर्दैवाने, मला त्यांनी योग्य ठिकाणी शोधले नाही.
ल्ल्या यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या उद्योगपतीला लक्ष्य करण्यात काहीच अर्थ नसल्याचे देवेगौडा यांनी म्हटले