विजय मल्ल्याचे वकीलही वैतागले, सुप्रीम कोर्टाला म्हणाले “आम्हाला या प्रकरणातून मुक्त करा, तो साधं…” “आम्हाला या प्रकरणातून मुक्त करा”, वकिलांनाही विजय मल्ल्या सापडेना, सुप्रीम कोर्टाकडे केली विनंती By लोकसत्ता ऑनलाइनNovember 3, 2022 17:45 IST
मल्या, मोदी, चोक्सी घोटाळ्यांतील १५ हजार कोटींची मालमत्ता पुन्हा बॅंकेत जमा मालमत्तांच्या लिलावातून ८ हजार कोटी स्टेट बॅंकेकडे जमा झाले आहेत. By निशांत सरवणकरUpdated: October 22, 2022 19:56 IST
विजय माल्याला चार महिन्यांच्या कारावासाची शिक्षा, कुटुंबीयांना पाठवलेले ४० दशलक्ष डॉलर्सही परत करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश कुटुंबियांना पाठवलेले ४० दशलक्ष डॉलर्सही परत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 11, 2022 11:52 IST
विजय मल्ल्याने ट्विटरवर होळीच्या शुभेच्छा दिल्यानंतर नेटकऱ्यांच्या रडारवर, “आधी पैसे परत कर, मग…” असं सांगत मीम्सचा वर्षाव भारतातून फरार असलेला कर्जबुडव्या विजय मल्ल्या कायम नेटकऱ्यांच्या रडारवर असतो. विजय मल्ल्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याने त्याने काही ट्वीट किंवा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 18, 2022 10:09 IST
विजय मल्ल्याला ब्रिटिश न्यायालयाचा दणका; गमावला लंडनमधील आलिशान बंगला विजय मल्ल्या लंडनमधील त्याच्या आलिशान घरासाठी कायदेशीर लढाई हरला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 19, 2022 10:54 IST
विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला दणका! ९ हजार कोटींची संपत्ती बँकांकडे हस्तांतरित ईडीने ट्वीट करून या संपत्ती हस्तांतरण प्रक्रियेबद्दल माहिती दिली… पीएमएलए कायद्यातंर्गत १८ हजार कोटींची संपत्ती केली जप्त By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 23, 2021 12:52 IST
Ind vs Aus : विजय मल्ल्या ओव्हलच्या मैदानावर, म्हणाला मी सामना पहायला आलोय ! एएनआय वृत्तसंस्थेने जाहीर केले फोटो By लोकसत्ता ऑनलाइनJune 9, 2019 15:54 IST
कर्ज फेडण्यामध्ये ईडीने अडथळे आणले – विजय मल्ल्याचा कोर्टात दावा भारतीय बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज थकवून देशाबाहेर पळालेल्या विजय मल्ल्याने आज वकिलामार्फत त्याची बाजू मुंबईतील विशेष कोर्टापुढे मांडली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 24, 2018 21:28 IST
मल्ल्या लंडनला पळून जाणार हे अरुण जेटलींना आधीच माहित होतं – राहुल गांधी देश सोडून जाण्याच्या दोन दिवस आधी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये अरुण जेटली आणि विजय मल्ल्या यांच्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटे चर्चा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 13, 2018 14:17 IST
चिंता नको! संपत्ती जप्त झाली तरी मी बेघर होणार नाही – विजय मल्ल्या फरार उद्योगपती विजय मल्ल्याने त्याची ब्रिटनमधील संपत्ती जप्त करण्याची कारवाईमध्ये कोर्टाच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 9, 2018 14:16 IST
अखेर विजय मल्ल्याच्या जेट विमानाचा ३५ कोटीत लिलाव या अलिशान जेट विमानात बेडरूम, बाथरूम, बार, कान्फरन्स रूम अशा सर्व सोयी आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJune 30, 2018 18:02 IST
भारतीय बँकांचे कर्ज फेडण्यासाठी विजय मल्ल्या १३,९०० कोटींची संपत्ती विकण्यास तयार बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने आता कर्ज फेडण्यासाठी संपत्ती विकण्याची तयारी दर्शवली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 27, 2018 10:11 IST
अभिनेता सुदीप पांडेचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; पण तरुणांनाच या आजाराचा अधिक धोका का? हृदयरोगतज्ज्ञांनी सांगितले कारण
Guardian Minister Post : मोठी बातमी! पालकमंत्रिपदाची यादी जाहीर; कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद कोणाकडे? बीडचं पालकमंत्री कोण? वाचा यादी
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवरील हल्ल्यावर मकरंद अनासपुरेंची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाले, “कायद्याचा धाक…”
२७ वर्षांनंतर शनीचे पूर्वाभाद्रपद नक्षत्रात संक्रमण! मकरसह ‘या’ दोन राशींच्या आयुष्यात संकटाचे वादळ, संपत्ती, नाती, करिअरवर होईल परिणाम
१९ जानेवारी राशिभविष्य: आजचा सर्वार्थ सिद्धी योग १२ पैकी ‘या’ राशींचे जपणार मन तर यांना देईल धन; तुमच्या राशीला काय मिळणार? वाचा राशिभविष्य
Video : पुण्यातील रिक्षावाल्यांच्या पाट्या खरंच वाचण्यासारख्या असतात! मायबापासाठी ऑटोरिक्षावर लिहिला सुंदर मेसेज, व्हिडीओ होतोय व्हायरल
सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या बेकायदा झेंड्याबाबतच्या तक्रारींवर काय कारवाई केली ? उच्च न्यायालयाचे महानगरपालिकेला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
बुलेट ट्रेनमुळे नागरिकरण वाढेल; रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांचा विश्वास, बुलेट ट्रेन कार्यस्थळी रेल्वे मंत्र्यांचा पाहणी दौरा