विजय मल्यांचा प्रस्ताव बँकांनी धुडकावला; सर्वोच्च न्यायालयाचे संपत्ती जाहीर करण्याचे फर्मान

आयडीबीआय बँकेमार्फत किंगफिशर एअरलाईन्सला दिलेल्या कर्जाचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे.

Vijay Mallya , Kingfisher, SBI, banks, loan, ED, Kingfisher Airlines chairman Vijay Mallya,
सुप्रीम कोर्टाचा मल्ल्यांना संपत्ती जाहीर करण्याचा आदेश; बँकांनी मल्ल्यांचा प्रस्ताव धुडकावला

मल्ल्या यांनी १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम ९००० कोटी इतकी आहे.

जळवांचे औदार्य

विजय मल्याने चार हजार कोटी भरण्याचा दिलेला प्रस्ताव असहायतेतून आलेला असल्याने बँकांनी तो फेटाळणेच योग्य..

Bad debts , RBI , Supreme Court, defaulter list , vijay mallya, Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
रिझर्व्ह बँकेकडून सर्वोच्च न्यायालयात देशातील आघाडीच्या कर्जबुडव्यांची यादी सादर

देशातील २९ राज्य सरकारी बँकांच्या डोक्यावर १.१४ लाख कोटी रूपयांची बुडीत कर्जे आहेत.

संबंधित बातम्या