OBC Reservation: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर मंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राज्य सरकारने…” मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 3, 2022 13:03 IST
रायगडमधील दरड कोसळलेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने बाधित झालेल्या रायगड जिल्ह्यातील गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 8, 2022 21:31 IST
“वडेट्टीवारांनी टक्केवारीसाठी ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’ अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली” भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली टीका; तसेच, ओबीसी बांधवांना एक आवाहनही केलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 16, 2022 11:28 IST
चंद्रकांत पाटलांकडून निर्बंध लावताना विश्वासात न घेतल्याचा आरोप, विजय वडेट्टीवार म्हणाले, “केंद्र सरकार…” भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारने आम्हाला विश्वासात न घेता निर्णय घेतल्याचा आरोप केला. यावर राज्याचे मदत व पुनर्वसन… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 9, 2022 14:19 IST
महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लागू होणार? विजय वडेट्टीवार यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “राज्यात स्थिती स्फोटक”! राज्यात नक्कीच निर्बंध कठोर करावे लागतील, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 4, 2022 13:42 IST
“…तर राज्यात लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही”, विजय वडेट्टीवार यांनी दिला गंभीर इशारा! लोकांनी सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, असा गंभीर इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 31, 2021 16:57 IST
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं
७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?
VIDEO: “जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा” छोट्याशा मधमाशांनी सिंहाची काय अवस्था केली पाहाच
संजय दत्तला तुरूंगातून बाहेर काढण्यासाठी केलेली मदत; शत्रुघ्न सिन्हा खुलासा करीत म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांनी…”