Vijay Wadettiwar : “शिंदे गटातल्या आमदारांची मस्ती, पोलिसांना घरगडी म्हणून वागवत आहेत, अपमान…”, व्हिडीओ पोस्ट करत विजय वडेट्टीवार यांचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये पोलिसाकडून कार साफ करुन घेतल्याचं दिसतं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 29, 2024 17:49 IST
Vijay Wadettiwar : “शिवरायांचा पुतळा अपघाताने कोसळला” म्हणणाऱ्या दीपक केसरकरांवर विजय वडेट्टीवारांचं टीकास्र; म्हणाले, “अपघाताने आलेल्या सरकारचं…” राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी प्रतिक्रिया… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 27, 2024 17:18 IST
Vijay Wadettiwar : “महायुतीचा भ्रष्ट कारभार पुन्हा चव्हाट्यावर”; शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यावरून विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल; म्हणाले… गेल्या वर्षी नौदल दिनानिमित्त मालवण येथे शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. तसेच ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान मोदी यांच्या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 26, 2024 18:31 IST
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरातांची विजय वडेट्टीवारांवर मिश्किल टीप्पणी; म्हणाले, “ते आमचे रोड रोलर…” काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विजय वडेट्टीवार यांना मिश्किल टोला लगावला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कAugust 23, 2024 21:07 IST
Vijay Wadettivar : “सरकारी तिजोरीतून महिलांना पैसे देऊन स्वत:ची पाठ थोपटणारे आता…”; बदलापूर प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांचं शिंदे सरकारवर टीकास्र! विजय वडेट्टीवार यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धीवर ताशेरे ओढले. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 20, 2024 14:32 IST
Vijay Wadettiwar: विजय वडेट्टीवार यांची रामगिरी महाराज यांच्यावर टीका; म्हणाले, “दोन धर्मांमध्ये…” सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या धर्माविषयी एक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे… 01:28By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 17, 2024 15:04 IST
Ladki Bahin Yojana Update: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नुसत्या प्रसिद्धीसाठी २०० कोटी मंजूर, काँग्रेसची आगपाखड; म्हणे, “ढोल पिटण्यासाठी…”! Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठीच्या खर्चावर विरोधकांचा आक्षेप! By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 16, 2024 10:52 IST
Vijay Wadettiwar : “भ्रष्टाचार रोखल्यास बदलीची शिक्षा, महायुतीचा प्रामाणिक अधिकाऱ्यांना इशारा”, ‘त्या’ बदलीवरून विरोधक आक्रमक Vijay Wadettiwar V Radha : महायुती सरकारने कृषी विभागाच्या प्रधान सचिव व्ही. राधा यांची बदली केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 14, 2024 17:34 IST
वडेट्टीवार यांचा आरोप,भ्रष्टाचाराला विरोध केल्यानेच कृषी सचिवांची बदली शेतकरी विरोधी सरकार असल्यानेच महायुतीचा कृषी विभाग भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकला आहे. By लोकसत्ता टीमAugust 14, 2024 16:46 IST
‘सरकारी तिजोरीची अक्षरशः उधळपट्टी; टेंडर काढणे व कमिशन खाणे…’ विजय वडेट्टीवार यांची टीका सरकारी तिजोरीची अक्षरशः उधळपट्टी सुरू असून युतीचे सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाल्याची जहाल टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात आणि विरोधी… By लोकसत्ता टीमAugust 13, 2024 18:01 IST
Vijay Wadettiwar : “रवी राणा जे बोलले, तेच सरकारच्या मनात”, लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल; म्हणाले… आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना रवी राणा यांनी हे… By लोकसत्ता ऑनलाइनAugust 12, 2024 18:08 IST
Vijay Wadettiwar : “राज ठाकरे हे गोंधळलेले नेते, ते सध्या…”; उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्यावरून विजय वडेट्टीवारांची टीका! शिंदे गटाला फायदा पोहोचवण्यासाठी ठाकरे गट आणि मनसेमध्ये लढाई सुरु करण्याचं षडयंत्र भाजपानं रचलं आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 11, 2024 16:08 IST
“मिठाईचे पेटारे नव्हते, शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले”, मराठी अभिनेत्याच्या वक्तव्याने वादंग
अरे जरा तरी लाज बाळगा! बोरीवली रेल्वे स्थानकावर रात्री ३ वाजता तरुणानं अक्षरश: हद्द पार केली; VIDEO पाहून धक्का बसेल
Maghi Ganesh Jayanti Wishes : माघी गणेश जयंतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा खास शुभेच्छा अन् Greeting cards; पाहा यादी
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”