नंदूरबार जिल्हा ‘गावित’मय, एकाच घरातील चार सदस्य विविध पक्षातून विधानसभेच्या रिंगणात; तीन दशकांत ‘अशी’ मिळवली पकड
Nandurbar Vidhan Sabha Constituency : विजयकुमार गावित यांचा बालेकिल्ला अबाधित, काँग्रेसच्या किरण तडवी यांचा पराभव