Page 4 of विलासराव देशमुख News

विलासराव आघाडीतील सर्वात समंजस मुख्यमंत्री

गेल्या साडेचौदा वर्षांत काँग्रेसचे चार मुख्यमंत्री झाले. चौघांची तुलना करता मित्रपक्षांना विश्वासात घेणे, जनतेची कामे पटापट मार्गी लावणे व निर्णयक्षमता…

काँग्रेसमध्ये विलासराव गटाचे खच्चीकरण

नेत्याच्या निधनानंतर त्याच्या समर्थकांना कोणी वाली राहात नाही याची प्रचिती सध्या माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या गटातील कार्यकर्त्यांना येत आहे.

विलासरावांचे स्मृतिस्थळ मांजरा काठावर उभारणार

लातूर महापालिकेच्या पुढाकारातून साई येथील मांजरा काठावर दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे भव्य स्मृतिस्थळ उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात…

चार मुख्यमंत्री, चार तऱ्हा!

मराठवाडय़ातून राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेले चार जण.. प्रत्येक जण वादग्रस्त ठरून किंवा बदनाम होऊनच पायउतार झाले.

अजितदादांचे महेश लांडगे यांना ‘बळ’; विलास लांडे यांच्याविषयी ‘कळकळ’

आमदार विलास लांडे यांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे असलेल्या नगरसेवक महेश लांडगे यांच्या भोसरीतील कार्यक्रमाला हजेरी लावून उपमुख्यमंत्री अजित पवार…

नेत्यांनी जागविल्या विलासरावांच्या स्मृती

सरपंच ते मुख्यमंत्री असा प्रवास.. वेगवेगळ्या पक्षांत राहूनही कायम टिकलेली मैत्री.. हजरजबाबीपणा आणि आस्थेने माणसे जोडण्याची कला ..अशा अनेक किश्श्यांमधून…

विलासरावांचे समर्थक अद्यापही संभ्रमात !

राज्य काँग्रेसमध्ये विलासराव देशमुख यांना मानणारा नेते आणि कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग असला तरी त्यांच्या निधनाच्या वर्षभरानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नेमकी कोणती…

विलासरावांना प्रथम स्मृतिदिनी प्रार्थना सभा घेऊन आदरांजली

माजी मुख्यमंत्री, लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त बाभळगाव येथे समाधिस्थळी बुधवारी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले. देशमुख कुटुंबीयांसह खासदार,…

विलासराव स्मृती वक्तृत्व स्पर्धेस चांगला प्रतिसाद

सूर्योदय युवा प्रतिष्ठानच्या विलासराव देशमुख स्मृती वक्तृत्व स्पध्रेस ४ जिल्हय़ांतून चांगला प्रतिसाद मिळाला. विविध महाविद्यालयांच्या ७० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

विलासरावांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यभर व्याख्याने

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त विविध जिल्ह्य़ांच्या ठिकाणी उद्या (बुधवारी) व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित ‘राजहंस’ या पुस्तकाचे प्रकाशन १२ ऑगस्टला होणार असून, या वेळी…

‘सांगली, नांदेड व लातूरच्या शासकीय कृषी महाविद्यालयांना वसंतदादा, शंकरराव व विलासरावांचे नाव देणार’

राज्यातील ज्या जिल्हय़ात कृषी महाविद्यालये नाहीत तेथे शासकीय कृषी महाविद्यलये सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. त्याअनुषंगाने…