Page 2 of विनायक मेटे News
विनायक मेटेंच्या भाच्यानं घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
मेटे यांचा अपघात ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण खोपोली पोलीस स्थानकाच्या हद्दीत येतं.
What is Highway Hypnosis : ‘हायवे हिप्नोसिस’ म्हणजे नक्की काय? ते कशामुळे होतं? आणि ते टाळण्यासाठी काय करावे लागते? याबद्दल…
३ ऑगस्टला विनायक मेटेंच्या कारचा बीड ते पुणे प्रवासादरम्यान दोन गाड्यांनी पाठलाग केला, कार्यकर्त्याचा दावा
“आमच्या पुढे आयशर गाडी होती, मागून अर्टिगा कार कट मारत होती. २ किलोमीटरपर्यंत हा प्रकार चालला!”
शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोटार अपघातात मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अंत्यविधीसाठी उपस्थित होते
विनायक मेटे यांच्या डॉक्टर पत्नी ज्योती मेटे यांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे.
आमदार विनायक मेटे यांच्या गाडीच्या अपघातास कारणीभूत असणारा ट्रक पालघर जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये रुग्णालयात पोहोचविता यावे यासाठीचे राज्याचे हवाई रुग्णसेवेचे (एअर अॅम्ब्युलन्स) धोरण आजही कागदावरच असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली…
“पनवेलसारख्या रुग्णालयात इंजेक्शन सापडत नाही, या गोष्टीचं दुःख आहे,” अशी भावना दीपाली सय्यद यांनी व्यक्त केली.
Vinayak Mete Dies in Car Accident राज्य सरकारने उच्च दर्जाचे अधिकारी नेमून याची चौकशी केली पाहिजे अशी मागणीही सावंतांनी केली…