“अपघात झाला तेव्हा विनायक मेटे कारमध्ये नव्हतेच”, भाच्याचा खळबळजनक दावा; म्हणाला, “ड्रायव्हर मोबाईलवर कोणाशी…” “दुसऱ्या व्यक्तीने मेटे यांचा जागीच मृत्यू झाल्याचेही सांगितले,” असंही त्यांनी पत्रकारपरिषदेत सांगितलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 18, 2022 16:18 IST
विनायक मेटे यांच्या मोटारीचा पाठलाग; संशयावरुन एक मोटार चालक ताब्यात शिवसंग्राम पक्षाचे नेते, माजी आमदार विनायक मेटे यांच्या मोटारीचा तीन ऑगस्ट रोजी पाठलाग करण्यात आल्याचा आरोप एका समर्थकाने केल्यानंतर ग्रामीण… By लोकसत्ता टीमAugust 18, 2022 00:58 IST
चालकाचा ‘तो’ CCTV व्हिडीओ समोर येताच विनायक मेटेंच्या भाच्याकडून घातपाताचा संशय व्यक्त, चौकशीची केली मागणी विनायक मेटेंच्या भाच्यानं घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 17, 2022 21:57 IST
Vinayak Mete Death: घातपाताच्या दृष्टीकोनातून तपास सुरु, पोलिसांनी नोंदवला चालकाचा जबाब; मेटेंच्या पत्नीला वेगळाच संशय, म्हणाल्या, “ड्रायव्हर…” मेटे यांचा अपघात ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण खोपोली पोलीस स्थानकाच्या हद्दीत येतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 17, 2022 09:50 IST
विश्लेषण : रस्ते अपघाताला कारणीभूत ठरणारे हायवे हिप्नोसिस नेमके आहे तरी काय? त्यात काय घडतं? प्रीमियम स्टोरी What is Highway Hypnosis : ‘हायवे हिप्नोसिस’ म्हणजे नक्की काय? ते कशामुळे होतं? आणि ते टाळण्यासाठी काय करावे लागते? याबद्दल… By नम्रता पाटीलUpdated: November 8, 2024 11:35 IST
विनायक मेटेंचा अपघात की घातपात? व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर खळबळ, पत्नीने केली चौकशीची मागणी, म्हणाल्या “मलाही…” ३ ऑगस्टला विनायक मेटेंच्या कारचा बीड ते पुणे प्रवासादरम्यान दोन गाड्यांनी पाठलाग केला, कार्यकर्त्याचा दावा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 16, 2022 15:42 IST
“३ तारखेलाही दोन गाड्या विनायक मेटेंच्या गाडीचा पाठलाग करत होत्या”, कार्यकर्त्याचा दावा; अपघातामागचं गूढ वाढलं! “आमच्या पुढे आयशर गाडी होती, मागून अर्टिगा कार कट मारत होती. २ किलोमीटरपर्यंत हा प्रकार चालला!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 16, 2022 15:47 IST
“हा घातपात असेल तर…” विनायक मेटे यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केल्यानंतर चंद्रकांत पाटलांच विधान! शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोटार अपघातात मृत्यू झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 15, 2022 15:32 IST
Vinayak Mete Death: विनायक मेटेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, शोकाकुल वातावरणात दिला अखेरचा निरोप, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अंत्यविधीसाठी उपस्थित होते By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 15, 2022 17:19 IST
“साहेबांचा चेहरा अतोनात पांढरा पडला होता” विनायक मेटेंच्या डॉक्टर पत्नीकडून मृत्यूबाबत संशय व्यक्त; म्हणाल्या… विनायक मेटे यांच्या डॉक्टर पत्नी ज्योती मेटे यांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 15, 2022 14:28 IST
पालघर : मेटे यांच्या गाडीच्या अपघातास कारणीभूत असणारा ट्रक दमण येथे सापडल्याची प्राथमिक माहिती, कासा पोलिसांची कारवाई आमदार विनायक मेटे यांच्या गाडीच्या अपघातास कारणीभूत असणारा ट्रक पालघर जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. By लोकसत्ता टीमAugust 14, 2022 21:51 IST
रस्ते अपघात: राज्याचे हवाई रुग्णवाहिका धोरण कागदावरच! रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये रुग्णालयात पोहोचविता यावे यासाठीचे राज्याचे हवाई रुग्णसेवेचे (एअर अॅम्ब्युलन्स) धोरण आजही कागदावरच असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली… By संदीप आचार्यUpdated: August 14, 2022 20:55 IST
कहरच! तरुणांनी मुंबईतील कांदिवली रेल्वे स्टेशनवर हद्दच पार केली; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?
श्वानाच्या दीड महिन्याच्या पिल्लावर वारंवार बलात्कार, अभिनेत्रीने केली सुटका; संताप व्यक्त करत म्हणाली, “एका चाळीत…”
“आमचा सांता जाऊन १९ वर्षे…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याची वडिलांच्या आठवणीत पोस्ट; म्हणाले, “पप्पा असताना…”
“बघ बघ सखे कसं गुबू गुबू वाजतंय” चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
9 फुलांची सजावट, चविष्ट Fish थाळी अन्…; शिवानी सोनारचं घरगुती केळवण! होणारा नवरा आहे लोकप्रिय अभिनेता, पाहा फोटो
7 PV Sindhu Wedding Photos: पीव्ही सिंधूने इंजिनिअरबरोबर थाटला संसार! लग्नाचे फोटो पाहिलेत का? पती आहे ‘या’ प्रसिद्ध कंपनीचा डायरेक्टर
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Maharashtra News LIVE Updates : काश्मीरमध्ये लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, महाराष्ट्रीतल २ जवानांचा मृत्यू