“विनायक मेटे यावेळी मंत्रिपदाचे दावेदार होते, त्यांनी…”, भावूक होत दीपाली सय्यद यांचं मोठं विधान “पनवेलसारख्या रुग्णालयात इंजेक्शन सापडत नाही, या गोष्टीचं दुःख आहे,” अशी भावना दीपाली सय्यद यांनी व्यक्त केली. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 14, 2022 18:39 IST
“विनायक मेटेंना अचानक मुंबईला बोलावलं कुणी? चौकशी करा”; अरविंद सावंतांची मागणी Vinayak Mete Dies in Car Accident राज्य सरकारने उच्च दर्जाचे अधिकारी नेमून याची चौकशी केली पाहिजे अशी मागणीही सावंतांनी केली… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 14, 2022 15:52 IST
Vinayak Mete Death : विनायक मेटेंच्या पार्थिवावर उद्या बीडमध्ये अंत्यसंस्कार शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 14, 2022 13:53 IST
विनायक मेटेंचा अपघात कसा झाला? पोलिसांची ८ पथकं करणार तपास Shiv Sangram Chief Vinayak Mete Death मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटेंच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 14, 2022 15:50 IST
विनायक मेटेंचा अपघात की घातपात? ‘मराठा क्रांती मोर्चा’चा सवाल, अपघातानंतरच्या घडामोडींवर व्यक्त केला संशय! अपघातानंतर नेमकं घटनास्थळी काय घडलं? चालकाचा दावा आणि महामार्ग पोलिसांचं स्पष्टीकरण यावरून संशय! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 14, 2022 13:28 IST
“त्यांना काय बोलायचं होतं हे त्यांच्यासोबतच गेलं,” विनायक मेटेंच्या अपघाती निधनानंतर पंकजा मुंडेंनी व्यक्त केले दु:ख शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांचे आज (१४ ऑगस्ट) अपघाती निधन झाले. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 14, 2022 12:29 IST
विनायक मेटे: सत्तासोपानाच्या जवळ राहणारा नेता भाजप- राष्ट्रवादी आणि पुन्हा भाजप असा राजकीय प्रवास करताना सत्ताधारी मराठा समाजातील सर्व सामान्यांचे प्रश्न निराळे आहेत, तो समाज अडचणीत… By सुहास सरदेशमुखAugust 14, 2022 11:51 IST
विनायक मेटेंच्या मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार, संभाजीराजे छत्रपतींचा गंभीर आरोप मराठा आरक्षण मिळावे यासाठी पाठपुरावा करणारे आमदार विनायक मेटे याचे अपघाती निधन झाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 14, 2022 11:50 IST
महाराष्ट्राच्या सामाजिक विकासात विनायक मेटेंची मोलाची कामगिरी- शरद पवार Vinayak Mete Dies in Car Accident विनायक मेटेंच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 14, 2022 15:49 IST
विनायक मेटे यांचं निधन हे महाराष्ट्राचं नुकसान; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली हळहळ Vinayak Mete Dies in Car Accident नितीन गडकरी यांनी विनायक मेटेंच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 14, 2022 15:54 IST
15 Photos Photo : अपघातानंतर विनायक मेटेंना एक तास मदत पोहोचलीच नाही? सहकाऱ्याचा दावा, सांगितला घटनाक्रम! आज पहाटे विनायक मेटेंचं अपघाती निधन झाल्यानंतर या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 14, 2022 11:24 IST
चालकाच्या डुलकीमुळे विनायक मेटेंच्या गाडीला अपघात? अजित पवार म्हणतात, “रात्रीच्या प्रवासामुळे…!” अजित पवार म्हणतात, “हे सगळं कंटेनरबद्दल चाललंय. कंटेनरचा आणि कारचा वेग किती असतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे!” By लोकसत्ता ऑनलाइनAugust 14, 2022 10:11 IST
Dr. Manmohan Singh Passes Away : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन, दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…”
१२ महिन्यांनंतर शुक्र अ्न सुर्याची होणार युती! या राशींचे पलटणार नशीब, करिअर-व्यवसायामध्ये प्रगतीचे योग
9 फुलांची सजावट, चविष्ट Fish थाळी अन्…; शिवानी सोनारचं घरगुती केळवण! होणारा नवरा आहे लोकप्रिय अभिनेता, पाहा फोटो
Dr. Manmohan Singh Passes Away : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन, दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास