“फडणवीसांना घोड्यावरून उतरून गाढवावर बसावं लागलं”, विनायक राऊतांची खोचक टीका नुकत्याच घडलेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते विनायक राऊत यांनी फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 6, 2022 20:39 IST
“गद्दारांना गाडून भगवा फडकवू” बंडखोर आमदारांवर विनायक राऊतांचा संताप शिवसेना नेते विनायक राऊत यांनी बंडखोर आमदारांवर बोचरी टीका केली आहे. काही स्वार्थी लोकांनी पक्षाशी गद्दारी केली असल्याचं त्यांनी म्हटलं… By लोकसत्ता ऑनलाइनJune 23, 2022 22:23 IST
‘बाळासाहेबांनी राणा दाम्पत्याला लाथा घातल्या असत्या’, विनायक राऊतांची टीका “शिवसेनेसमोर राणा दांपत्य म्हणजे किस झाड कि पत्ती”, अशा शब्दांत विनायक राऊतांनी राणा दाम्पत्यावर तोंडसुख घेतलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 23, 2022 13:32 IST
The Kashmir Files च्या मुद्द्यावरुन नितेश राणेंना शिवसेनेच्या विनायक राऊतांचा पाठिंबा; म्हणाले, “हा चित्रपट…” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा चित्रपटांची निर्मिती व्हायला हवी असं मत व्यक्त केलं असून त्यावरही या खासदाराने प्रतिक्रिया दिलीय. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 16, 2022 07:22 IST
नारायण राणेंच्या ‘प्रहारा’वर विनायक राऊतांकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’ स्टाईलमध्ये प्रत्युत्तर, म्हणाले… विधान परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राणेंवर निशाणा साधताना झालेल्या कुंडली वाचनाचा व्हिडिओ देखील लावला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 19, 2022 17:37 IST
“केवळ स्वार्थासाठी सत्तेची लाचारी करताना, स्वाभिमान कसा गुंडाळून ठेवायचा हे राणेंकडून शिकावं” ; विनायक राऊतांनी साधला निशाणा! “एका केंद्रीय मंत्र्याने, ईडीच्या नावाचा दुरुपयोग करून एखाद्याला धमकी देणं, हा… ”, असंही विनायक राऊत म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 19, 2022 17:37 IST
नितेश राणे प्रकरणात आता नारायण राणेंनाही पोलिसांची नोटीस; राऊतांनी लगावला टोला शिवसैनिकांनी नारायण राणेंना नितेश राणेंचा पत्ता माहिती आहे असं म्हणत पोलिसांकडे त्यांच्या चौकशीची मागणी केली. यावर आता शिवसेनेचे खासदार विनायक… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2021 16:49 IST
Sanjay Shirsat: निकालानंतर एकनाथ शिंदे शरद पवारांबरोबर जाणार? शिंदे गटाच्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत..
मुंबईकरांचा नाद नाय! दादर स्टेशनवर भर गर्दीत १ सेकंदात बदलला प्लॅटफॉर्म; खतरनाक जुगाडचा VIDEO एकदा पाहाच
Video: “दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादीच्या आमदारांची २०१९ च्या तुलनेत बेरीज वाढली तर…”, वाचा, गिरीश कुबेर यांचे विश्लेषण
Deepak Kesarkar : निकालाआधीच सत्ता स्थापनेबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “गरज पडल्यास…”
आता होऊ दे धिंगाणा : आई आणि मुलीच्या नृत्याची जुगलबंदी…; ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’फेम अभिनेत्रींचा डान्स पाहिलात का?
Banana Sold for 52 Crore: लिलावात ५२ कोटींना विकली गेली केळी; पण नेमकं कारण काय? खरेदीदार म्हणाला की…