Uday samat Narayan Rane
“मंगळसूत्र घातल्यावर त्याचं पावित्र्य ठेवा”, उदय सामंतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून नारायण राणेंचा टोला, महायुतीत वादाची ठिगणी?

मंत्री उदय सामंत म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची पार्श्वभूमी पाहता ही जागा शिवसेनेकडेच असायला हवी.

Uddhav Thackeray eknath shinde devendra fadnavis (1)
“१० जानेवारीनंतर भाजपा, गद्दार गट एकमेकांच्या उरावर बसेल”, किरण सामंतांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसचा दाखला देत ठाकरे गटाचा टोला

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत मोर्चेबांधणी करू लागले आहेत.

Shiv Sena Thackeray group accuses Shinde Fadnavis group regarding Adani company
शिंदे-फडणवीस यांच्या कार्यकाळातच अदानी कंपनीवर सवलतींची खैरात; शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आरोप

धारावी विकास प्रकल्प राबविणाऱ्या अदानी समूहाच्या बांधकाम कंपनीला देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपद तसेच गृहनिर्माण खात्याच्या कार्यकाळातच सवलतींची खैरात करण्यात आली…

What Vinayak Raut Said about Ajit Pawar?
“३१ डिसेंबरनंतर मला मुख्यमंत्री करा हे सांगायला अजित पवार दिल्लीत…”, विनायक राऊत यांचा दावा

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी अजित पवार यांनी काय म्हटलं आहे?

Vinayak Rauts criticism during agricultural damage inspection tour in Igatpuri
इगतपुरीतील शेती नुकसान पाहणी दौऱ्यात विनायक राऊत यांची टीका; म्हणाले, “सरकार पळपुटे…”

आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना मदत करण्याचे सरकारचे कर्तव्य असते. परंतु, सरकार पळपुटे असल्याने ते इतर राज्यात प्रचाराला गेले, अशी टीका ठाकरे…

Vinayak Raut on Ajit pawar
“अजित पवारांची गळचेपी होत असल्याने…”, ठाकरे गटातील आमदाराचा दावा; म्हणाले, “दिल्लीला जाऊन…”

अजित पवारांनी १० नोव्हेंबर रोजी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह यांच्या भेटीच्या वेळी राष्ट्रवादी…

Uddhav-Thackeray-PM-Narendra-Modi
“भाजपा मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावत आहे”; ठाकरे गटाच्या खासदाराचा गंभीर आरोप

शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत यांनी भाजपावर मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावत असल्याचा गंभीर आरोप केला.

nilesh rane vinayak raut
“निलेश राणेंनी निवृत्ती न घेता लोकसभेला उभे राहावं, मग…”, विनायक राऊतांचं थेट आव्हान

“नारायण राणेंनी निलेश राणेंना फटकारलं आहे, दुसरीकडे…”, असेही विनायक राऊत म्हणाले.

nilesh rane vinayak raut
निलेश राणेंची राजकारणातून निवृत्तीची घोषणा, विनायक राऊत प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाले…

निलेश राणेंनी अशाप्रकारे तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानं अनेकांना धक्का बसला आहे.

संबंधित बातम्या