“नितीन गडकरींना आम्ही पंतप्रधान करू, फक्त त्यांनी…”; ठाकरे गटाकडून मोठी ‘ऑफर’ शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी हा दिल्लीतील राजकारण्यांनी नितीन गडकरींना संपवण्याचा केलेला कट आहे, असा आरोप केला. तसेच… By पॉलिटिकल न्यूज डेस्कAugust 20, 2023 14:26 IST
“एक लाख रुपयांचं बक्षीस देतो, नारायण राणेंनी…”, विनायक राऊत यांचं आव्हान “पंतप्रधान मोदी स्वत:ला विश्वगुरू समजतात, पण…”, असेही विनायक राऊत यांनी म्हटलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 17, 2023 23:40 IST
“मुख्यमंत्र्यांना मानसिक आजार…”, भाजपासह अजित पवार गटाचा उल्लेख करत विनायक राऊतांचं वक्तव्य खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मानसिक आजाराबाबत वक्तव्य केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कAugust 15, 2023 19:41 IST
“शिंदे गटाच्या बोकांडी…”, खासदार विनायक राऊतांचं वक्तव्य; म्हणाले, “रायगडच्या आमदाराची…” खासदार विनायक राऊत म्हणाले, रायगडच्या आमदाराला मंत्रिपदाची आशा होती, ती आता मावळली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 15, 2023 16:08 IST
“देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत असेल, तर गृहमंत्रीपदाचा वापर करून…”, ठाकरे गटातील नेत्याचं थेट आव्हान बारसू प्रकल्पावरून देवेंद्र फडणवीसांनी विधानपरिषदेत गंभीर आरोप केले होते. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 6, 2023 09:21 IST
“भाजपाकडून शिंदे गटाच्या विसर्जनाची तयारी”, ठाकरे गटाच्या खासदाराचं मोठं विधान एकनाथ शिंदे व बंडखोर गटाच्या विसर्जनाबाबत ठाकरे गटाच्या नेत्यानं मोठं विधान केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 23, 2023 19:40 IST
“शिंदेंच्या गटाचा मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, उलट त्यांचं….”, विनायक राऊतांचा हल्लाबोल शिवसेना (शिंदे गटाच्या) नेत्यांनी कितीही पोपटपंची केली तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 23, 2023 17:55 IST
“आम्ही नाराज नाही, ठाकरे गटातले आमदारच आमच्या संपर्कात..”, संदीपान भुमरेंचा दावा संजय राऊत आणि विनायक राऊत यांनी केलेलेे दावे संदीपान भुमरेंनी खोडले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2023 14:16 IST
शिंदे गटात अस्वस्थता? “आठ ते दहा आमदारांचा ठाकरेंशी संपर्क”, विनायक राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, “मातोश्रीची क्षमा…” Shinde Group : अजित पवारांनी राष्ट्रवादीतील नऊ आमदारांसह सरकारला पाठिंबा दिल्याने एकनाथ शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 6, 2023 12:55 IST
अजित पवारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे ‘एकला चलो रे’चा नारा देणार? विनायक राऊतांच्या ‘त्या’ विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या! “वंचितला मविआमध्ये घेण्यासाठी सर्वात मोठा विरोध अजित पवारांचाच होता. ‘प्रकाश आंबेडकर आयत्यावेळी तुम्हाला फसवतील’, असं अजित पवार सांगायचे. आता..!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 3, 2023 11:35 IST
“…म्हणून त्यांनी गद्दारी आणि बेईमानी केली”, ठाकरे गटाचा मनिषा कायंदे यांच्यावर हल्लाबोल मनिषा कायंदे ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 18, 2023 14:01 IST
“एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना दाखवून दिलं की…”, शिंदे गटाच्या जाहिरातबाजीवर विनायक राऊतांची प्रतिक्रिया! शिंदे गटाच्या जाहिरातबाजीवर विनायक राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 13, 2023 17:30 IST
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल
विरार ट्रेनमधली दादागिरी कधी थांबणार? भर गर्दीत अक्षरश: एकमेकांच्या जीवावर उठले; VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?
Eknath Shinde: “आम्ही बाप चोरला नाही, हृदयात पुजला”, बाळासाहेबांचा व्हिडिओ दाखवत एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘कोस्टाओ’चा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापटही दिसणार मुख्य भूमिकेत, कधी व कुठे पाहता येणार?