vinayak raut and raj thackeray
राज ठाकरेंच्या उद्योगांवरील विधानानंतर विनायक राऊतांचे टीकास्र, म्हणाले “सुपारी घेऊन…”

मागील काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक उद्योग गुजरातसह अन्य राज्यांत गेले.

Deepak kesarkar vinayak raut
“ओठ सुद्धा न उघडणारे…”, विनायक राऊतांचा दीपक केसरकरांवर घणाघात; म्हणाले, “प्रत्येक पक्षाला फसवण्याचा तुमचा धंदा”

“उद्धव ठाकरेंना आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला…”

narayan rane vinayak raut
“सख्ख्या चुलत भावाचं घरासमोर डोकं फोडलं अन्…”, विनायक राऊतांचे नारायण राणेंवर गंभीर आरोप

“नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा म्हणजे…”, अशी मागणीही विनायक राऊतांनी केली.

Vinayak Raut
“कर्नाटकची नाकेबंदी करण्याची जबरदस्त ताकद शिवसेनेत आहे, वेळ पडली तर…”; विनायक राऊतांचं विधान!

केवळ महाराष्ट्रावर सूड उगवण्याचं काम भाजपाकडून सुरू आहे, असा आरोपही केला आहे.

Vinayak Raut Eknath Shinde
महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचं काम शिंदे सरकारच्या माध्यामातून भाजपा करत आहे – विनायक राऊत

“पण दुर्दैवाने सत्तेसाठी लाचार झालेलं शिंदे सरकार…”; असंही विनायक राऊत म्हणाले आहेत.

MLA Nitin Deshmukh
‘होय, भावना गवळींना गद्दारच म्हणणार!’ आमदार नितीन देशमुख कडाडले

अकोला रेल्वेस्थानकावर बाळासाहेबांची शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचा गद्दार म्हणून उल्लेख करण्यात आला होता.

slogan raising against mp bhavana gawli at akola in the presence of vinayak raut
‘गद्दार, गद्दार, ५० खोके एकदम ओक्के’; विनायक राऊतांसमोर शिवसैनिकांची भावना गवळींविरोधात घोषणाबाजी

महाराष्ट्रामध्ये सध्या घाणेरडे राजकारण सुरू असून पैशाने राजकारणही विकत घेतले जात आहे अशी टीका विनायक राऊत यांनी केली.

Vinayak Raut Sanjay Gaikwad Sanjay Raut
“संजय राऊत बोकडाची औलाद”, आमदार संजय गायकवाडांच्या टीकेला राऊतांचं एका वाक्यात प्रत्युत्तर, म्हणाले…

खासदार विनायक राऊत यांच्याकडून आमदार गायकवाडांना एका वाक्यात प्रत्युत्तर…

Prataprao Jadhav Uddhav Thackeray Vinayak Raut
VIDEO: “निष्ठेला विष्ठेचा दर्जा…”, ‘ठाकरे गटाचे आठ आमदार फुटणार’ या शिंदे गटाच्या दाव्यावर राऊतांची प्रतिक्रिया

ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधवांच्या दाव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

vinayak raut and rajan salvi
राजन साळवींच्या शिंदे गटात सामील होण्याच्या चर्चेवर विनायक राऊतांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “खाल्ल्या मिठाला…”

शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहेत.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या