“शहाजी बापु पाटलांसारखा माणूस राजकारणात फक्त विनोद करू शकतो, पण…”, विनायक राऊतांचा जोरदार हल्लाबोल शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगोल्यातील शिंदे गटाचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटलांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 22, 2022 01:42 IST
सोलापूर : काय झाडी, काय डोंगार फेम… शहाजीबापूंच्या सांगोल्यात विनायक राऊत घेणार सभा! शिवसेनेकडून जोरदार तयारी, आढावा बैठकांचे सत्र सुरू By एजाजहुसेन मुजावरAugust 19, 2022 19:06 IST
“आमदार-खासदार विकत घेतले पण…” विनायक राऊतांची भाजपावर टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपावर टीकास्र सोडलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 10, 2022 15:46 IST
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराआधी शिवसेना खासदार विनायक राऊतांचा मोठा दावा, म्हणाले “काही आमदार…” राज्य मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार आज पार पडणार असून पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात २० ते २२ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 9, 2022 09:59 IST
शिवसेनेचं लोकसभेतील कार्यालय कुणाच्या ताब्यात? खासदार विनायक राऊत म्हणाले… आधी विधानसभेत गटनेतेपदावर दावा करणाऱ्या बंडखोर एकनाथ शिंदे गटाने आता लोकसभेतील गटनेतेपदावरही दावा केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 21, 2022 19:31 IST
“राष्ट्रीय कार्यकारिणीतील २८२ पैकी १८८ सदस्य आमच्याकडे”; एकनाथ शिंदे गटाच्या दाव्यावर विनायक राऊत म्हणाले… शिवसेनेतील बंडखोरीनंतर कोणती शिवसेना खरी इथपासून तर अगदी विधानसभा आणि लोकसभेतील गटनेता कुणाचा यावरून वाद सुरू आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 21, 2022 12:32 IST
“…म्हणजे मागणी करण्याआधीच बंडखोरांचा गटनेता करायचा निर्णय झाला होता”; विनायक राऊतांचा लोकसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांनी बंडखोर गटाच्या मागणीवर घेतलेल्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत गंभीर आरोप केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 21, 2022 11:11 IST
“खासदार फुटणार याची कल्पना उद्धव ठाकरेंना होती,” शिवसेनेच्या बड्या नेत्याचे विधान एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 18, 2022 18:53 IST
लोकसभाध्यक्षांच्या बैठकीला शिवसेना गैरहजर; मात्र, बहिष्कार टाकला नसल्याचे विनायक राऊत यांचे स्पष्टीकरण लोकसभाध्यक्षांच्या सर्वपक्षीय बैठकीवर शिवसेनेने बहिष्कार टाकलेला नाही. त्यामुळे जाणीवपूर्वक गैरहजर राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. By महेश सरलष्करJuly 16, 2022 21:09 IST
“एकनाथ शिंदेंना स्व:तच्या हातानं ट्वीट करता येतं का?”, विनायक राऊत यांचा टोला “धनुष्यबाण गुलाबराव यांच्या बापजादाने निर्माण केलेलं नाही, आमच्या बापाने केलं आहे” By लोकसत्ता ऑनलाइनJuly 7, 2022 17:27 IST
12 Photos “एकनाथ शिंदेंनी आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावं”; विनायक राऊत संतापले; म्हणाले “धनुष्यबाण आमच्या बापाने…” “मला आज पश्चाताप होत आहे, माझ्या हातून आयुष्यातील मोठं पाप झालं आहे” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 7, 2022 17:08 IST
‘रिक्षाने मर्सिडीजला मागे टाकलं’ म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना शिवसेनेकडून उत्तर; विनायक राऊत म्हणाले “त्यांच्या विद्वत्तेबद्दल…” विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदेंना करुन दिली इतिहासाची आठवण By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 7, 2022 14:54 IST
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
CJI Chandrachud : “सरकारविरोधात निकाल देणं म्हणजे…”, न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याविषयी सरन्यायाधीशांचं परखड मत
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
10 पाकिस्तानमधील कोणत्या वस्तूवर भारत अवलंबून आहे?, तिथे २-३ रुपये किलोच्या भावाने मिळणारी ‘ही’ वस्तू भारतात मात्र ५०-६० रूपये किलो
Raj Thackeray : “एकदा एक कॅमेरावाला बाथरूमपर्यंत…”, राज ठाकरेंनी सांगितली पूर्वीच्या आचारसंहितेच्या काळातील गंमत!
Sharad Ponkshe : “सत्तेसाठी एक अख्खा पक्ष…”, शरद पोंक्षेंचं मनसेच्या व्यासपीठावरून सत्ताधारी आणि विरोधकांवर हल्लाबोल