अल्पवयीन कुस्तीगीर लैंगिक शोषण प्रकरणात ब्रिजभूषण सिंह यांना क्लीन चिट, दिल्ली पोलिसांकडून कोर्टात क्लोजर रिपोर्ट दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात पटियाला हाऊस कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 15, 2023 13:54 IST
VIDEO: “पोलिसांनीच पीडित महिला कुस्तीपटूला ब्रिजभूषण सिंहांच्या कार्यालयात…”, बजरंग पुनियाचा गंभीर आरोप भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया याने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 10, 2023 21:50 IST
“ब्रिजभूषण सिंह तिच्या बाजूला उभे होते, ती बाजूला झाली, काहीतरी…”, ‘त्या’ प्रसंगाबाबत आंतरराष्ट्रीय रेफरींचा धक्कादायक जबाब! “ती तेव्हा कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांच्या बाजूला उभी होती, पण नंतर पुढच्या रांगेत आली. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव मी पाहात होतो. ती… By लोकसत्ता ऑनलाइनJune 9, 2023 08:42 IST
कुस्तीपटूंच्या आंदोलनाला मोठा धक्का? ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे खोटे आरोप केल्याचा अल्पवयीन मुलीच्या वडिलांचा दावा! “माझ्या मुलीचा गेल्या वर्षी अंतिम सामन्यात पराभव झाला होता. रेफरी फेडरेशननं नियुक्त केला होता, फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिजभूषण आहेत. त्यामुळे…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 9, 2023 08:20 IST
Video: अखेर कुस्तीपटूंच्या आंदोलनावर तोडगा निघाला! ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणी वाढणार; वाचा काय ठरलं? कुस्तीपटू आणि अनुराग ठाकूर यांच्यात सहा तास चाललेल्या बैठकीनंतर अखेर तोडगा निघाल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 8, 2023 08:08 IST
“ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधातली चौकशी…” कुस्तीगीरांसह बैठकीनंतर अनुराग ठाकूर काय म्हणाले? कुस्तीगीरांसह झालेल्या चर्चेनंतर अनुराग ठाकूर यांनी नेमकी काय माहिती दिली आहे? By लोकसत्ता ऑनलाइनJune 7, 2023 20:30 IST
“WFI चं अध्यक्षपद महिलेला द्या आणि…” आंदोलन करणाऱ्या कुस्तीगीरांनी सरकारसमोर ठेवल्या ‘या’ पाच मागण्या महिला कुस्तीगीरांचंं लैंगिक शोषण केल्याचा आरोप बृजभूषण शरण सिंह यांच्यावर आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 7, 2023 18:46 IST
‘कुस्तीपटूंनी राजस्थानमध्ये आंदोलन न्यावे, भाजपाची डोकेदुखी आणखी वाढेल’, माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा कुस्तीपटूंना सल्ला जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले की, कुस्तीपटूंनी आपले आंदोलन राजस्थानमध्ये नेले, तर भाजपासाठी आणखी अडचणी वाढतील. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 5, 2023 18:39 IST
कुस्तीपटूंना आता भाजपाच्या नेत्यांचाही पाठिंबा; शेतकरी नेते महापंचायत भरवून खेळाडूंना समर्थन देणार! आता भाजपाचे खासदार ब्रिजेंद्र सिंह हे कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ उतरले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 31, 2023 17:53 IST
Wrestlers Protest : “कुस्तीगीरांनी असं कुठलंही पाऊल…” केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचा सल्ला अनुराग ठाकूर यांनी कुस्तीगीरांना काय सल्ला दिला आहे? By लोकसत्ता ऑनलाइनMay 31, 2023 17:35 IST
Video: “मेडल्स गंगेत विसर्जित करुन मला फाशी होणार नाही, इमोशनल ड्रामा..” बृजभूषण शरण सिंह यांचं कुस्तीगीरांना आव्हान कुस्तीगीरांना उद्देशून बृजभूषण शरण सिंह यांचं आव्हान एक तरी आरोप सिद्ध करुन दाखवा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 31, 2023 17:40 IST
कुस्तीपटू गंगेत पदक विसर्जित करणार? बॉक्सर मोहम्मद अली यांनी वर्णद्वेषाचा निषेध करण्यासाठी सुवर्णपदक नदीत फेकले होते अमेरिकेचे महान बॉक्सर मोहम्मद अली यांना वर्णद्वेषाचा सामना करावा लागला होता. आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता त्यांनी अमेरिकेच्या विरोधात ठामपणे… By एक्स्प्लेण्ड डेस्कMay 31, 2023 14:18 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी केलेलं लग्न; म्हणाली, “माझ्यासाठी हा निर्णय…”
9 कपाळी चंद्रकोर, नऊवारी साडी अन्…; ‘असा’ पार पडला शिवानी सोनारचा लग्नसोहळा! सुंदर मंगळसूत्र पाहिलंत का?
Kota Suicide Case : कोटा येथे पुन्हा आत्महत्या सत्र! २४ तासांत दोघांनी संपवलं आयुष्य; महिन्याभरातील सहावी घटना!