Page 11 of विनोद तावडे News

दोन महिन्यात ‘नीट’चा अभ्यास करणे शिक्षण मंत्र्यांना तरी शक्य आहे का..,

आघाडी सरकारने ‘नीट’ परीक्षा भविष्यात होईल हे गृहित धरून त्यानुसार अभ्यासक्रम तयार केला होता.

राज्याच्या सीईटीला केंद्र सरकारचा पाठिंबा असून ‘नीट’मधून सवलत द्यावी

मुंबईत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत चित्रपट व दूरचित्रवाणी विद्यापीठ स्थापन केले जाईल

तावडे यांनी विधानपरिषदेत मांडलेले महाराष्ट्र योग व निसर्गोपचार विधेयक संमत करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश गजभिये यांनी शाळाबाह्य मुलांचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता.
विनोद तावडे यांनी विधासनभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ही माहिती दिली

विनोद तावडे यांची विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना भूमिका

आपल्या विविध मागण्यांसाठी समितीतर्फे गेले सहा दिवस आंदोलन सुरू होते.
केंद्रीय अभ्यासक्रमाच्या आयजीसीएसई आणि आयबी या महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिली ते सातवीपर्यंत मराठी भाषा शिकवणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

शिवाजी महाराजांचा इतिहास या शाळांमध्ये शिकविण्यात येणार

काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना काळे फलक दाखविले