Page 10 of हिंसा News

child-abuse
हैदराबादमध्ये शौचालयाबाहेर न आल्याने बापाकडून पोटच्या ३ वर्षीय मुलीला बेदम मारहाण, चिमुकलीचा मृत्यू

हैदराबादमध्ये एका ३ वर्षीय मुलीला तिच्या वडिलांनी इतकी बेदम मारहाण केली की तिचा रुग्णालयात उपचार घेतानाच मृत्यू झाला.

दर्ग्याजवळ हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने परिसरात तणाव, नीमचमध्ये कलम १४४ लागू

परिणामी या परिसरात पूर्वपरवानगीशिवाय मिरवणूक, धरणे किंवा मेळावा आयोजित करण्यावर पूर्ण बंदी लादणारा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.

Sri lanka Economic Crisis : हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू, अनेक राजकीय नेत्यांची घरे जळून खाक

जमावाने महिंदा आणि गोटाबाया यांचे वडील डी ए राजपक्षे यांच्या स्मरणार्थ बांधलेले – मेदामुलाना, हंबनटोटा येथील स्मारकरेही नष्ट केली आहेत.

Delhi Violence : दिल्लीतील जहांगीरपुरीत महिलांकडून पोलिसांवर दगडफेक

दिल्लीतील जहांगीरपुरीत शनिवारी (१६ एप्रिल) झालेल्या हिंसाचारातील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना घडली.

VIDEO: “ज्यांना ‘काश्मीर फाईल्स’ भूतकाळ वाटतो ते चुक आहेत, कारण…”, हनुमान जयंतीचा उल्लेख करत विवेक अग्निहोत्रींचा गंभीर आरोप

‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दिल्लीत हनुमान जयंतीच्या दिवशी जहांगीरपुरीत झालेल्या हिंसेवर प्रतिक्रिया दिलीय.

ABVP Vs Left: राम नवमीला जेएनयूमध्ये नक्की काय घडलं? वाचा १० मुख्य मुद्दे…

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शाकाहार आणि मांसाहाराच्या मुद्द्यावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर जेएनयूमध्ये नेमकं काय घडलं याचा हा आढावा.

चीनकडून घेतलेल्या कर्जामुळे श्रीलंकेत आर्थिक संकट? ‘या’ गरीब देशांना चीन लक्ष्य करत असल्याचा दावा

सुंदर, समृद्ध जीवन जगणाऱ्या श्रीलंकेवर अचानक संकटाचा डोंगर कसा कोसळला, हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.

bihar students protest khan sir
लोकसत्ता विश्लेषण : बिहारमधील रेल्वे आंदोलनातून चर्चेचा विषय ठरलेले ‘खान सर’ आहेत तरी कोण? नेमका काय आहे वाद?

बिहारमधील रेल्वे बोर्ड परीक्षा निकालाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं असून त्यात गुन्हा दाखल झालेले खान सर सध्या चर्चेत आले…

Sanjay Raut targets devendra fadnavis
केवळ हिंदूंवर गुन्हे दाखल होत असल्याचा भाजपाचा आरोप, संजय राऊत म्हणतात दंगलखोर…

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अमरावतीत झालेल्या दंगलीवर बोलताना भाजपावर सडकून टीका केली. तसेच भाजपाच्या आरोपांवरही प्रत्युत्तर दिलं.

नेदरलँडमध्ये करोना निर्बंधांविरोधात निघालेल्या आंदोलनाला दंगलीचं रूप, पोलिसांकडून गोळीबार, अनेकजण जखमी

वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नेदरलँडमध्ये कठोर निर्बंध लादण्यात आलेत. मात्र, याविरोधात सुरू झालेल्या आंदोलनात दंगली उसळल्या आहेत.

“देशात सत्ताधारीच जातीयवादाला खतपाणी घालत आहेत, त्यांना खड्याप्रमाणे…”, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धार्मिक आणि जातीय हिंसाचारावरून केंद्रातील मोदी सरकारवर आणि भाजपावर हल्लाबोल केलाय.