Page 3 of हिंसा News
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यावरून वाद निर्माण झाला असून त्याचे पर्यावसान टायर जाळून रास्ता रोको आंदोलनात झाले आहे.
मणिपूरमध्ये पोलीस अधीक्षकाचं अपहरण झाल्याने वाढला तणाव
मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देणाऱ्या आदेशाला अखेर मणिपूर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या आदेशामुळेच मणिपूरमध्ये हिंसा सुरू झाली,…
हल्लेखोरांनी अनधिकृत मदरशावर कारवाई करण्यासाठी आलेल्या महापालिका अधिकाऱ्यांची, पोलिसांची वाहनं पेटवली. तसेच घटनेचं वृत्तांकण करण्यासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर हल्ला केला.
बनभुलपुरा पोलीस ठाण्याजवळील मलिक बागेजवळ एक अनधिकृत मदरसा पाडण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल करताना देशभरात द्वेष, हिंसाचार पसरवला जात असल्याचा आरोप केला.
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मीरा रोडमध्ये आयोजित मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर नया नगर परिसरात दंगल उसळली होती.
आजही घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा हा फक्त विवाहित महिलांकरताच लागू असल्याचा गैरसमज सर्वत्र पसरलेला आहे, तो गैरसमज दूर करणारा म्हणून…
या कायद्याविरोधात ट्रक चालकांनी आज सकाळपासून जेएनपीटी मार्गावर बेलापूर नजीक कोंबडभुजे गावालगत असलेल्या रस्त्यावर चक्का जाम आंदोलन सुरु केले.
मणिपूरच्या इम्फाळमध्ये मध्यरात्री झालेल्या धुमश्चक्रीत एका स्वयंसेवक गार्डचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
तिघा सामान्य नागरिकांना छळ करून भारतीय सैन्याने मारले, असा दावा करणारा व्हीडिओ प्रसृत होणे ही त्रासदायक बाब आहे. मुळात २०…
सर्वोच्च न्यायालयाने १७ जुलै २०१८ मध्ये अशी योजना महिनाभरात तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते.