व्हायरल न्यूज News

इंटरनेटवर जेव्हा एखादा फोटो, व्हिडीओ किंवा एखादी पोस्ट लाखो लोकांपर्यंत पोहोचते तेव्हा त्याला व्हायरल न्यूज (Viral News) असे म्हटले जाते. सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर गुगल सर्च इंजिनच्या सहाय्याने बातमी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवली जाते. काही वेळेस या गोष्टी अल्गोरिदमुळे होतात, व्हायरल बातमी ट्रेंडमध्ये असते. तर अनेकदा देशामध्ये, आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडी घडत असतात.

भूकंप, त्सुनामी सारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यावर किंवा एखाद्या पदावर ठराविक व्यक्तीची निवड झाल्यास – त्यावरुन व्यक्तीला कमी केल्यास त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होत असतो. अशा वेळेस त्याबाबतची माहिती सांगणाऱ्या बातम्या व्हायरल होत असतात. सोशल मीडियाच्या वाढत्या वापराबरोबर व्हायरल न्यूजचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.Read More
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल

Viral Video : सध्या असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुणी चक्क विजेच्या…

Man Tries to Help Girls Who Fell Off Scooty, But What Happens Next is Shocking
पापाच्या परींची मदत करायला गेला तरुण अन् होत्याचं नव्हतं झालं; VIDEO पाहून येईल अंगावर काटा

Viral Video : सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाला तरुणींची मदत करणे चांगलेच महागात पडले.…

Arvind kejriwal dr babasaheb ambedkars Fact Check marathi
अरविंद केजरीवालांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेले ‘ते’ आक्षेपार्ह विधान खरंच तसे आहे का? वाचा, VIRAL VIDEO ची खरी बाजू….

Arvind Kejriwal Dr Babasaheb Ambedkar Viral Video : खरंच अरविंद केजरीवाल यांनी असे कोणते विधान केले होते का, याविषयी सत्य…

Seema haider pregnant husband Sachin reacted after she gave pregnancy news video viral on social media
पाकिस्तानातून पळून आलेली सीमा हैदर आता पाचव्यांदा होणार आई, सोशल मीडियावर VIDEO शेअर करत दिली गुड न्यूज, पण सचिन म्हणाला…

Seema haider Pregnant: आता सीमा हैदरचा एक नवीन व्हिडीओ चर्चेत आला आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घ्या…

pune video
हे काय चाललंय पुण्यात! बेशिस्तपणाचा कळस; थेट फुटपाथवरून चालवताहेत गाड्या, VIDEO होतोय व्हायरल

Video : पुण्यातील एक आणखी व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक थेट फुटपाथवरून गाड्या चालवताना दिसत आहे. पुण्यातील…

A Pakistani girl who never went to school speaks 6 languages
Video : कधी शाळेत गेली नाही पण बोलते तब्बल ६ भाषा; ‘या’ पाकिस्तानी मुलीची एकच चर्चा, व्हिडीओ एकदा पाहाच

Viral Video : या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक पाकिस्तानी मुलगी दिसेल जी चक्क ६ भाषांमध्ये बोलते. विशेष म्हणजे ती कधीही शाळेत…

reality of unemployment in india Drugstore owners are literally calling customers like vegetable vendors and selling them medicines shocking video viral
बेरोजगारीचं भीषण वास्तव! औषधांच्या दुकानातून ग्राहकांना अक्षरश: भाजीवाल्यांप्रमाणे बोलावतायत; Video पाहून व्हाल अवाक्

Medical Store Viral Video : व्हिडीओतून बी-फार्मा आणि बी-फार्मावाल्यांची सध्या काय परिस्थिती आहे हे दिसून येतेय.

ताज्या बातम्या