Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Page 308 of व्हायरल न्यूज News

Delivery boy message to woman on WhatsApp goes viral on social media
“मला तुझी खूप आठवण येते” डिलिव्हरी बॉयने महिलेला व्हॉट्सअ‍ॅपवर केलेले मेसेज सोशल मीडियावर Viral

अलीकडेच एका महिलेने डिलिव्हरी एजंटकडून छळ झाल्याची घटना सोशल मीडियावर शेअर केली, त्यानंतर तिचे ट्विट व्हायरल झाले.

Dating App
डेटिंग अ‍ॅपच्या मदतीने ‘मुंबईकर’ होण्याचा प्रयत्न, अंधेरीत शोधतोय घर; प्रोफाइल बायोचे स्क्रीनशॉट व्हायरल

आपल्याला कोणी राईट स्वॅप करावं किंवा कशापद्धतीने मदत करावी यासंदर्भातील तपशील त्याने प्रोफाइल बायोमध्ये लिहिलाय.

aanand mahindra fathers day
“मला माझ्या वडिलांचे स्वागत करण्यासाठी…” पितृदिनी आनंद महिंद्रानी शेअर केली भावनिक पोस्ट

Father’s Day 2022: आनंद महिंद्रा यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा देणारी पोस्ट केली आहे. जी व्हायरल झाली आहे.

farmers apply loan
Loan: शेतीसाठी नाही तर हेलिकॉप्टर घेण्यासाठी शेतकर्‍याने मागितले ६.६ कोटीचे कर्ज

औरंगाबाद जिल्ह्यातील हिंगोली येथील एका २२ वर्षीय शेतकऱ्याने हेलिकॉप्टर घेण्यासाठी कर्जासाठी अर्ज केला आहे.

cockroach
दीड लाखांचं बक्षीस! काम काय? ३० दिवस घरामध्ये १०० झुरळं सांभाळायची

या कालावधीमध्ये त्या घरामधील कोणत्याही व्यक्तीने झुरळांसाठी इतर कोणत्याही पद्धतीची यंत्रणा, किंवा औषधं वापरु नयते, अशी अट घालण्यात आलीय.

Vasant More Post
“रात्री पावणे बाराला बस पूर्ण लाईट लावून उभी होती, कंडक्टर गाडीभोवती फिरत होता, संशय आला म्हणून…”; मनसेच्या वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत

२६ हजारांहून अधिक जणांनी या पोस्टला लाइक केलं असून २ हजार ८०० हून अधिक कमेट्स या पोस्टवर आहेत.

Bhogeshwara
पर्यटकांचा लाडका ‘भोगेश्वर’ काळाच्या पडद्याआड! सर्वात मोठे सुळे असणाऱ्या हत्तीला शेवटचा निरोप देताना वन्यप्रेमी हळहळले

हा हत्ती अनेकदा भोगेश्वर मंदिराजवळ त्यावरुनच त्याला स्थानिकांनी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हे नाव दिलेलं.

IAS Tushar Sumera
इंग्रजीत ३५, गणितात ३६ अन् विज्ञानात ३८ मार्क मिळूनही झाला जिल्हाधिकारी; निकाल शेअर करत म्हणाला, “तेव्हा सारं गाव म्हणालेलं…”

तुषार सुमेर यांची ही कथा अशा लोकांसाठी प्रेरणादायी आहे जे कमी गुण मिळाल्यामुळे हार मानतात.

strange laws in these countries
अंघोळ न करता झोपल्यास तुरुंगवास तर, हसल्यावर दंड; ‘या’ देशांमधील हे अजब कायदे तुम्हाला माहित आहेत का?

कधी-कधी काही देश असतात जे असे काही नियम आणि कायदे बनवतात, ज्यामुळे लोकांना त्रास होतो.