Page 383 of व्हायरल न्यूज News

500 rs notes
कपाटभरुन ५०० च्या नोटा… आयकर विभागाच्या छाप्यात सापडलं घबाड; लोक म्हणतात, “नोटबंदीचा फायदा झालाच नाही”

छापेमारी सुरु असताना अधिकाऱ्यांनी एका कपाटाचा दरवाजा उघडला आणि समोरचं दृष्य पाहून त्यांनाही मोठा धक्काच बसला.

indian-army-training-viral
भारतीय जवानांच्या ट्रेनिंगचा व्हिडीओ व्हायरल; ‘योद्धा जन्माला येत नाही तर…’

भारतीय जवानांच्या शौर्याची चर्चा सर्वत्र होत असते. त्यांचं धैर्य, शौर्य आणि कट्टर देशभक्ती हे आपल्या देशाचं प्रतिक आहे. पण हा…

Chimpanzee washes clothes
Viral Video: माणसांप्रमाणे चिंपांझी धुतोय देसी स्टाइलने कपडे; नेटीझन्सने दिल्या मजेशीर प्रतिक्रिया

व्हायरल व्हिडीओमध्ये चिंपांझी एका ओढ्याजवळ कपडे धुताना दिसतो. तो खाली बसून पिवळ्या रंगाचा टी-शर्ट देसी स्टाईलने धुताना दिसत आहे.

amul link fake or real
जाणून घ्या: अमूलच्या ७५ व्या वर्धापन दिन सेलिब्रेशनची ‘ती’ व्हायरल लिंक खरी की खोटी?

एक बनावट व्हॉट्सअॅप मेसेज व्हायरल झाला आहे, जो काही यादृच्छिक वापरकर्त्यांना मोफत भेटवस्तू देण्याचे आश्वासन देतो.

beer swming
कयाकिंगला गेलेल्या व्यक्तीने टिपला नदीत पोहणाऱ्या हरणांचा कळप; मोहक दृश्य दाखवणारा व्हिडीओ व्हायरल

थोड्या काळासाठी पोहल्यानंतर, हरीणाला पाण्यात काही तरी धोकादायक असल्याचं जाणवताच ते बाहेर येतात.

sonu sood painting on sim
फॅनने सिम कार्डवर बनवले सोनू सूदचे पेंटिंग; अभिनेत्याने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

सोनू सूदने एका छोट्या सिम कार्डवर चाहत्याने बनवलेल्या कलाकृतीला बघून मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

girl took admission in iit bombey
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या मुलीचे यश; मिळवला IIT मध्ये प्रवेश,इंडियन ऑईलच्या चेअरमनीही केलं कौतुक

पेट्रोल पंप कस्टमर अटेंडंटची मुलगी आर्या हिने तिच्या मेहनत आणि समर्पणाच्या बळावर आयआयटी कानपूर मध्ये प्रवेश मिळवला आहे.

sharvesh
सामाजिक संदेश देण्यासाठी ९ वर्षाच्या मुलाचा कन्याकुमारी ते चेन्नई पर्यंत धावत प्रवास!

शर्वेश वयाच्या सहाव्या वर्षी आधीच ४८६ किलोमीटर धावला आहे आणि यापूर्वी त्याने ५६ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता.

76 tattoo
आश्चर्यकारक! स्टॉप-मोशन Animation तयार करण्यासाठी कलाकाराने गोंदवले ७६ टॅटू; व्हिडीओ व्हायरल

काही सेकंदाचा स्टॉप-मोशन अॅनिमेशन व्हिडीओ तयार करण्यासाठी कलाकाराने हातावर ७६ टॅटू काढले.

baby elephant
Video: आईला भेटायला हत्तीच्या पिल्लाची लगबग; वनाधिकाऱ्यांनी वाचवले प्राण

खड्ड्यात पडलेल्या एक महिन्याच्या हत्तीच्या पिल्ल्याची वन विभागाने मंगळवारी द नीलगिरीतील गुडालूर येथून सुटका केली.