तब्बल २३ लाखांना काळाभोर उमदा घोडा घेतला आणि आंघोळ घालताच त्याचा रंग उतरला; पंजाबमधील अजब प्रकार! हा घोडा वास्तवात काळा नव्हताच. त्याला फक्त काळा रंग देण्यात आला होता. त्याचा खरा रंग तपकिरी होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 24, 2022 17:05 IST
Viral Photo : वृद्ध महिलेला खांद्यावर उचलून केला ५ किमी पायी प्रवास; महिला पोलिसाच्या कृतीने नेटकऱ्यांची जिंकली मनं एक वृद्ध महिला गुजरातच्या कच्छमधील एका मंदिरात मोरारीबापूंची कथा ऐकण्यासाठी आली होती. यादरम्यान उन्हामुळे ती बेशुद्ध झाली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 12:37 IST
Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेली खारुताई तुम्हाला सापडतेय का? Optical Illusion: सध्या सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्युजन असलेले फोटो व्हायरल होत असतात. By लोकसत्ता ऑनलाइनApril 22, 2022 14:18 IST
Video:’या’ फोटोत दडलंय रहस्य, व्हिडीओ पाहिल्यानंतर होईल उलगडा सोशल मीडियावर अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो पाहताना संभ्रम निर्माण होतो. By लोकसत्ता ऑनलाइनApril 22, 2022 12:45 IST
६० मीटर साडीवर १३ भाषांमध्ये ३२,२०० वेळा लिहिलं ‘जय श्री राम’; आंध्रच्या विणकराची भन्नाट क्रिएटीव्हिटी या साडीसाठी १६ किलो सिल्कचा वापर करण्यात आला आहे आणि विणकाम करण्यासाठी ४ महिने लागले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनApril 22, 2022 11:23 IST
KGF Chapter 2: रॉकी भाईची क्रेझ; थेट लग्नपत्रिकेवरच छापला सिनेमाचा डायलॉग! केजीएफ चॅप्टर २ या सिनेमातील रॉकी भाईच्या एक चाहत्याने त्याच्या लग्नपत्रिकेवर प्रसिद्ध डायलॉग हटके पद्धतीने लिहला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 22, 2022 12:02 IST
नादखुळा..!! ७१ हजारांच्या स्कूटीसाठी विकत घेतला १५.४ लाखांचा VIP नंबर, जाणून घ्या काय आहे हे प्रकरण ७१ हजारांच्या स्कूटीसाठी चंदीगडच्या एका व्यक्तीने नंबर प्लेटवर १५ लाख रुपये खर्च केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनApril 19, 2022 16:10 IST
बुलडोजरचा रंग पिवळाच का असतो, माहित आहे का? यामागे आहे ‘हे’ रंजक कारण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की या बुलडोजरचा रंग नेहमी पिवळाच का असतो. बुलडोजरला लाल, निळा, काळा किंवा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 20, 2022 11:10 IST
Video: जंगलाच्या राजाचं डब्यात अडकलं तोंड, व्हिडीओ पाहिल्यावर प्राणीप्रेमींनी व्यक्त केला संताप सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. वन्यप्राण्यांचे व्हिडीओ तर वेगाने व्हायरल होत… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 19, 2022 10:05 IST
Optical Illusion: धबधबा आहे की पांढरे कपडे घालून उभे असलेले लोक? उत्तरात दडले आहे रहस्य Optical Illusion: सध्या सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्युजन असलेले फोटो व्हायरल होत असतात. By लोकसत्ता ऑनलाइनApril 18, 2022 12:35 IST
Optical Illusion : चित्रातील व्यक्ती कोणत्या दिशेने धावते, जाणून घ्या तुमचे व्यक्तिमत्व जाणून घ्या तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी… By लोकसत्ता ऑनलाइनApril 17, 2022 19:40 IST
कहर… कोव्हिड पोर्टलऐवजी आरोग्य मंत्रालयाने शेअर केली Pornhub ची लिंक अनेकांनी यासंदर्भात उघडपणे नाराजी व्यक्त करत मंत्रालयावर निशाणा साधला. काहींनी अशी चूक होऊच कशी शकते असं म्हणत टीका केली By लोकसत्ता ऑनलाइनApril 15, 2022 09:08 IST
Vinay Hiremath: “खूप श्रीमंत झालोय, पण आता या आयुष्याचं करू काय?”, ८ हजार कोटींना कंपनी विकणाऱ्या विनय हिरेमठ यांच्यासमोर यक्षप्रश्न!
Indus Valley script: ५००० वर्षे प्राचीन सिंधू लिपीचा अर्थ उलगण्यासाठी १० लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर; का आहे ही लिपी महत्त्वाची?
मकर संक्रातीपासून ‘या’ ५ राशींच्या नशीबाचे टाळे उघडणार! चांगले दिवस सुरू होणार, सूर्याच्या कृपेने भाग्य चमकणार
10 धर्म बदलला, नाव बदललं पण तरीही टिकला नाही ‘मिसेस वर्ल्ड’चा प्रेम विवाह; मुलांना सोडून परदेशी गेलेला नवरा…
“इंडस्ट्रीतल्या वर्चस्ववाद्यांनी माझ्या पोटावर मारलेली लाथ….”, निळू फुलेंच्या नावाने पहिला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर किरण मानेंची पोस्ट, म्हणाले…
साताऱ्यातील आम्ही चारही मंत्री एकत्रितपणे जिल्ह्याचा विकास करू, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंचा विश्वास
Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…
Ambadas Danve : छगन भुजबळ हे अजित पवार गटात राहतील की नाही? ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “काहीही होऊ…”