‘हा’ आहे जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा, जो विकतोय आपली २३० कोटींची संपत्ती! गंथर-VI असे या करोडपती कुत्र्याचे नाव असून तो जर्मन शेफर्ड जातीचा आहे. जो आपली २३० करोडची हवेली विकणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 22, 2021 18:00 IST
कॉन्स्टेबल भरती परीक्षेत कॉपीचा हायटेक जुगाड, विद्यार्थ्याच्या मास्कमध्ये होते सिम-बॅटरी-माइक पोलिसांनी मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवल्याबद्दल दोघांना अटक केली. त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 22, 2021 16:14 IST
दुर्मिळ आजाराने त्रस्त असलेल्या मुलीला ‘या’ कंपनीने केली १६ कोटींची मदत २३ महिन्यांची सृष्टी ही चिमुकली दुर्मिळ आजाराशी लढा देत आहे. तिच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 22, 2021 13:14 IST
म्हशीने दूध न दिल्याने त्रस्त शेतकऱ्याने गाठले पोलीस ठाणे, पोलिसांकडे मागितली मदत अर्ज सादर केल्यानंतर सुमारे चार तासांनी शेतकरी आपल्या म्हशीसह पोलीस ठाण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांकडे मदत मागितली. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 15, 2021 10:46 IST
VIRAL VIDEO : शाळा सुरू झाल्याने आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना; ढोल-ताशाच्या गजरात मुलांना सोडलं शाळेत शाळा पुन्हा सुरू झाल्याचा आनंद या पालकांना इतका झाला की त्यांनी थेट ढोल-ताशाच्या गजरात आपल्या मुलांना शाळेत सोडलंय. या व्हिडीओवर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 16, 2021 13:49 IST
प्रियकराच्या आईला खूश करण्यासाठी सोडली १० लाखांची नोकरी, मग असं काही घडलं की… प्रियकराच्या आईला खूश करण्यासाठी १० हजार पौंड म्हणजेच सुमारे १० लाख रुपयांची नोकरी सोडली. ही घटना व्हायरल झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 14, 2021 18:00 IST
Thane Temple Theft: आधी देवाच्या पाया पडला आणि मग पळवली दान पेटी; हनुमानभक्त चोराचा VIDEO VIRAL चोर सुद्धा तत्ववादी असतात…असं जर आम्ही म्हटलं तरी तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही. पण याचाच पुरावा देणारा एक व्हिडीओ… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 14, 2021 16:47 IST
VIRAL VIDEO : १४० रुपये देऊन फूड ब्लॉगरने चाखली या विचित्र पदार्थाची चव!, चेहऱ्यावरचे हावभाव एकदा पाहाच… विचित्र फूड कॉम्बिनेशनचा हल्ली सोशल मीडियावर जणू ट्रेंडच सुरूय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या विचित्र फूड कॉम्बिनेशनची चव चाखण्यासाठी… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 14, 2021 14:38 IST
वृद्ध महिलेने रिक्षाचालकाला दिला तीन मजली बंगला आणि करोडोंची संपत्ती; कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य एका ६३ वर्षीय महिलेने तीन मजली घर आणि संपूर्ण मालमत्ता रिक्षाचालकाच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वत्र त्यांचे कौतुक होत… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 14, 2021 13:08 IST
T20 WC: पाकिस्तानच्या चाहत्यांकडून धमक्यांच्या बातम्यांवर हसन अलीच्या पत्नीने केली सोशल मीडियावर पोस्ट, म्हणाली… ट्विटरवरील एका अकाऊंटद्वारे त्यांना सतत येणाऱ्या धमक्यांची माहिती दिली जात होती, याविषयी क्रिकेटरची पत्नी सामियाने एक पोस्ट शेअर केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 14, 2021 12:09 IST
जुळ्या मुलांचं अनोखं बेट! यामागील कारण कोणालाच माहीत नाही चार महिन्यांच्या लहान मुलांपासून ते ८६ वर्षांच्या जुळ्या वृद्धांपर्यंत इथे दिसतात. याच कारण शोधण्यासाठी कोणतेही शास्त्रीय संशोधन झालेले नाही. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 14, 2021 11:09 IST
VIRAL VIDEO : लग्नात वहिनीसोबत मस्करी करणं दीराला महागात पडलं…नवरीने जे केलं ते पाहून तुम्हीही व्हाल अवाक या व्हिडीओमध्ये दीराने वहिनीसोबत थट्टा करण्याचा प्रयत्न केला खरा…पण यातली वहिनीने शेरास सव्वा शेरप्रमाणे उत्तर दिलं. हे पाहून तुम्ही मात्र… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 13, 2021 20:36 IST
Shukra Gochar 2025 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ‘या’ राशी होणार अफाट श्रीमंत; शुक्र गोचरमुळे मिळणार प्रचंड पैसा अन् सुख, समृद्धी
३० डिसेंबर पंचांग: सोमवती अमावस्या ठरणार भाग्यशाली! चिंता दूर, व्यवसायात लाभ तर मेष ते मीनपैकी यांचा दिवस जाईल आनंदात
Devendra Fadnavis : अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, मुख्यमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा!
12 Shukra Gochar 2025 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ‘या’ राशी होणार अफाट श्रीमंत; शुक्र गोचरमुळे मिळणार प्रचंड पैसा अन् सुख, समृद्धी
11 ‘Money Heist’ विसरायला लावणाऱ्या ‘या’ १० वेब सीरीजनी जगभरात प्रचंड धुमाकूळ घातलाय, तुम्ही पाहिल्यात का?
‘वाघ गुर्रS गुर्रSS करतोय अन् रक्त पितोय…’ जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकल्याने गावरान भाषेत सांगितला किस्सा; VIDEO पाहून हसाल पोट धरून
“आई होणं हे सगळ्यात…”, शशांक केतकरने व्हिडीओ शेअर करीत आईला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाला…