McDonalds CEO criticism
गोळीबाराच्या ‘त्या’ मेसेजमुळे McDonald च्या सीईओला कराव लागतोय टीकेचा सामना!

शिकागोच्या महापौर लोरी लाइटफूट यांना पाठवलेल्या संदेशानंतर मॅकडोनाल्डच्या सीईओला वाढत्या टीकेचा सामना करावा लागत आहे.

England vs New Zealand
एकेरी धाव घेण्यास नकार देणाऱ्या डॅरिल मिशेलने आपल्या वक्तव्यानं जिंकली चाहत्यांची मनं; म्हणाला, “मला वाद…”

मिशेलने केवळ ४७ चेंडूत ७२ धावांची मॅच-विनिंग खेळी केली नाही तर मैदानावरील त्याच्या वर्तनाने जगभरातील चाहत्यांची मने जिंकली.

Malala Yousafzai husband
नोबेल विजेत्या मलाला युसूफझाईचं झालं लग्न; जाणून घ्या कोण आहे तिचा नवरा

नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसुफझाई बर्मिंगहॅममध्ये लग्नबंधनात अडकली आहे. लग्नाचे फोटो पोस्ट करून मलालाने ही माहिती दिली आहे.

onepluse phone explodes
वनप्लस फोन पुन्हा फूटला ! युजरच्या मांडीला झाली जबर जखम; जाणून घ्या बॅटरीचा स्फोट का होतो?

वनप्लसचा हा तिसरा फोन आहे, जो फुटला आहे. कंपनीने मात्र त्यांच्या ट्विटनंतर या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे सांगितले आहे.

Dhoni Ravi Shastri Hardik
Viral: कागदाच्या तुकड्याकडे पाहत असलेल्या धोनी, रवी शास्त्री आणि हार्दिकच्या फोटोवर मिम्सचा पाऊस!

खेळादरम्यान, कॅमेर्‍याने एक खास क्षण टिपला गेला आहे. हा फोटो व्हायरल होताच याच खास क्षणावरून सोशल मिडियावर अनेक मिम्स व्हायरल…

Oreo pakoda
अहमदाबादमधील स्ट्रीट फूड स्टॉलवर विकली जातेय ‘ओरिओ भजी’; नेटिझन्सने दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

ही व्हायरल डिश अहमदाबादमध्ये विकली जाते आणि स्थानिक लोकांमध्ये, विशेषतः मुलांमध्ये ही डिश खूप लोकप्रिय आहे.

baby-shark-song
अजबच! कैद्यांच्या छळासाठी ‘बेबी शार्क’ गाण्याचा वापर; जेल प्रशासनाविरोधात थेट कोर्टात याचिका!

‘बेबी शार्क’ हे लहान मुलांचं गाणं आहे आणि ९ अब्जाहून जास्त व्ह्यूजसह आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिलेला YouTube व्हिडीओ आहे. हे गाणं…

Rajinikanths Annatathe
रजनीकांतचा ‘अन्नतथे’ मुंबईच्या अरोरा थिएटरमध्ये दाखवला जाणार नाही; जाणून घ्या कारण

रजनीकांतच्या चित्रपटांचा फर्स्ट-डे फर्स्ट शो पाहण्यासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमा हॉल म्हणून ओळखले जाणारे मुंबईचे अरोरा थिएटर यावेळी पूर्ण अंधारात असेल.

woman-finds-rare-diamond
घरात साफसफाई करताना सापडला २० कोटीचा हिरा; खडा समजून कचऱ्यात फेकणार होती, पण….

घरची साफसफाई करताना एका महिलेचं आयुष्य एका गोष्टीमुळे बदललं. कचऱ्यातून मिळालेल्या एका वस्तूमुळे ही महिला रातोरात कोट्यवधी झाली. त्याची किंमत…

imagine-clothes-bank-bengaluru
अबब! केवळ एक रूपयाला मिळतात इथे कपडे…कुठे आणि काय आहे कारण पाहा!

आजच्या जगात एक रूपयाची किंमत ही हल्लीच्या लाखो, करोडोंच्या भावात तशी फारच कमी आहे. परंतु, आज या एक रूपयात कपडे…

gutkha uncle manika mage hite
गुटखा खाऊन काकांनी गायले माणिक मागे हिते गाणं; नेटीझन्स म्हणतात यांच्यापुढे राणू मंडलही नापास!

हा व्हिडीओ १६ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘रानू मंडलानंतर आता हे नवीन टॅलेंट’ असे लिहिले आहे.

संबंधित बातम्या