little-girl-shares-powerful-life-lesson
छोट्याश्या चिमुकलीची ‘बडी बात’ ; अवघ्या ३० सेकंदाच्या VIDEO तून दिला आयुष्याचा धडा

‘मुलांना काय कळतं, अजून ती लहान आहेत’, किंवा ‘त्यांना कळण्यासारखं नाही हे..’ असं अनेक आईबाबांच्या तोंडून ऐकू येतं. पण व्हिडीओ…

world record
अबब! टोपीवर एक दोन नव्हे तर तब्बल ७३५ अंडी ठेवत रचला विक्रम; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

एका दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ ८५ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे.

baby shower for pet dog
कुणी तरी येणार गं..! तामिळनाडूतील कुटुंबाने केलं त्यांच्या पाळीव श्वानाचे डोहाळे जेवण

तामिळनाडूच्या थेनी जिल्ह्यातील एका कुटुंबाने त्यांच्या पाळीव कुत्र्याचं डोहाळेजेवण केले. या सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

flood at benglore
पावसामुळे बंगळुरु शहरात हाहाकर, विमानतळ गाठण्यासाठी प्रवाशांचा ट्रॅक्टरमधून प्रवास; व्हिडीओ व्हायरल

वेळेत फ्लाइट पकडण्यासाठी लोकांनी भलताच जुगाड लावला. आणि याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

chinese-biryani-1200
तुम्ही कधी चायनीज बिर्याणी ट्राय केली आहे का? पहा व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओला आत्तापर्यंत ८.९४ लाख लोकांनी बघितलं आहे. जवळ जवळ दोन हजार नेटीझन्सने यावर कमेंट्स केल्या आहेत.

500 rs notes
कपाटभरुन ५०० च्या नोटा… आयकर विभागाच्या छाप्यात सापडलं घबाड; लोक म्हणतात, “नोटबंदीचा फायदा झालाच नाही”

छापेमारी सुरु असताना अधिकाऱ्यांनी एका कपाटाचा दरवाजा उघडला आणि समोरचं दृष्य पाहून त्यांनाही मोठा धक्काच बसला.

indian-army-training-viral
भारतीय जवानांच्या ट्रेनिंगचा व्हिडीओ व्हायरल; ‘योद्धा जन्माला येत नाही तर…’

भारतीय जवानांच्या शौर्याची चर्चा सर्वत्र होत असते. त्यांचं धैर्य, शौर्य आणि कट्टर देशभक्ती हे आपल्या देशाचं प्रतिक आहे. पण हा…

Big Billion Days
Viral: फ्लिपकार्टवर दिली आयफोन १२ ची ऑर्डर; बॉक्समध्ये आले ५ रुपयांचा साबण बार

वेबसाइटच्या बिग बिलियन डेज दरम्यान एकाने फ्लिपकार्ट वरून आयफोन १२ ऑर्डर केला होता.

Chimpanzee washes clothes
Viral Video: माणसांप्रमाणे चिंपांझी धुतोय देसी स्टाइलने कपडे; नेटीझन्सने दिल्या मजेशीर प्रतिक्रिया

व्हायरल व्हिडीओमध्ये चिंपांझी एका ओढ्याजवळ कपडे धुताना दिसतो. तो खाली बसून पिवळ्या रंगाचा टी-शर्ट देसी स्टाईलने धुताना दिसत आहे.

amul link fake or real
जाणून घ्या: अमूलच्या ७५ व्या वर्धापन दिन सेलिब्रेशनची ‘ती’ व्हायरल लिंक खरी की खोटी?

एक बनावट व्हॉट्सअॅप मेसेज व्हायरल झाला आहे, जो काही यादृच्छिक वापरकर्त्यांना मोफत भेटवस्तू देण्याचे आश्वासन देतो.

संबंधित बातम्या