Viral Video: माणसांप्रमाणे चिंपांझी धुतोय देसी स्टाइलने कपडे; नेटीझन्सने दिल्या मजेशीर प्रतिक्रिया व्हायरल व्हिडीओमध्ये चिंपांझी एका ओढ्याजवळ कपडे धुताना दिसतो. तो खाली बसून पिवळ्या रंगाचा टी-शर्ट देसी स्टाईलने धुताना दिसत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 11, 2021 13:23 IST
जाणून घ्या: अमूलच्या ७५ व्या वर्धापन दिन सेलिब्रेशनची ‘ती’ व्हायरल लिंक खरी की खोटी? एक बनावट व्हॉट्सअॅप मेसेज व्हायरल झाला आहे, जो काही यादृच्छिक वापरकर्त्यांना मोफत भेटवस्तू देण्याचे आश्वासन देतो. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2021 12:29 IST
कयाकिंगला गेलेल्या व्यक्तीने टिपला नदीत पोहणाऱ्या हरणांचा कळप; मोहक दृश्य दाखवणारा व्हिडीओ व्हायरल थोड्या काळासाठी पोहल्यानंतर, हरीणाला पाण्यात काही तरी धोकादायक असल्याचं जाणवताच ते बाहेर येतात. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 11, 2021 10:53 IST
फॅनने सिम कार्डवर बनवले सोनू सूदचे पेंटिंग; अभिनेत्याने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया सोनू सूदने एका छोट्या सिम कार्डवर चाहत्याने बनवलेल्या कलाकृतीला बघून मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 8, 2021 17:54 IST
गेल्या १७ वर्षापासून माणूस राहतोय जंगलात पार्क केलेल्या ऍम्बेसेडरमध्ये; जाणून घ्या कारण कोविड -१९ लसीकरणच्या दरम्यान त्यांना शेवटच्या वेळी वन अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 8, 2021 16:28 IST
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या मुलीचे यश; मिळवला IIT मध्ये प्रवेश,इंडियन ऑईलच्या चेअरमनीही केलं कौतुक पेट्रोल पंप कस्टमर अटेंडंटची मुलगी आर्या हिने तिच्या मेहनत आणि समर्पणाच्या बळावर आयआयटी कानपूर मध्ये प्रवेश मिळवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 8, 2021 13:59 IST
सामाजिक संदेश देण्यासाठी ९ वर्षाच्या मुलाचा कन्याकुमारी ते चेन्नई पर्यंत धावत प्रवास! शर्वेश वयाच्या सहाव्या वर्षी आधीच ४८६ किलोमीटर धावला आहे आणि यापूर्वी त्याने ५६ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 8, 2021 12:48 IST
आश्चर्यकारक! स्टॉप-मोशन Animation तयार करण्यासाठी कलाकाराने गोंदवले ७६ टॅटू; व्हिडीओ व्हायरल काही सेकंदाचा स्टॉप-मोशन अॅनिमेशन व्हिडीओ तयार करण्यासाठी कलाकाराने हातावर ७६ टॅटू काढले. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 8, 2021 10:44 IST
Video: आईला भेटायला हत्तीच्या पिल्लाची लगबग; वनाधिकाऱ्यांनी वाचवले प्राण खड्ड्यात पडलेल्या एक महिन्याच्या हत्तीच्या पिल्ल्याची वन विभागाने मंगळवारी द नीलगिरीतील गुडालूर येथून सुटका केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2021 17:05 IST
अवघ्या काही सेकंदात एकाच वेळी चीनमधल्या १५ इमारती झाल्या जमीनदोस्त; पाहा व्हायरल व्हिडीओ एकूण ४५ सेकंदात गगनचुंबी इमारती जमीनदोस्त झाल्या. या इमारतीच्या प्रकल्पाची किंमत सुमारे १ अब्ज चीनी युआन होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2021 15:07 IST
स्क्रॅपमधून विकत घेतलं जुनं ATM मशीन; उघडल्यानंतर चमकलं नशीब, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण मुलांनी एका माणसाकडून जुने एटीएम मशीन ३०० डॉलर म्हणजेच सुमारे २२ हजार ३६० रुपये खर्च करून खरेदी केलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2021 15:18 IST
OMG: ‘इथे’ सापडलं २७०० वर्षांहून अधिक जुनं लक्झरी शौचालय; जाणून घ्या त्याची खासियत या शौचालयसह प्राण्यांची हाडे, मातीची भांडी सापडली आहेत. यामुळे त्या काळात राहणाऱ्या लोकांच्या जीवनशैलीवर माहिती मिळू शकते, असे पुरातत्त्व प्राधिकरणाने… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2021 15:19 IST
Vinay Hiremath: “खूप श्रीमंत झालोय, पण आता या आयुष्याचं करू काय?”, ८ हजार कोटींना कंपनी विकणाऱ्या विनय हिरेमठ यांच्यासमोर यक्षप्रश्न!
Indus Valley script: ५००० वर्षे प्राचीन सिंधू लिपीचा अर्थ उलगण्यासाठी १० लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर; का आहे ही लिपी महत्त्वाची?
मकर संक्रातीपासून ‘या’ ५ राशींच्या नशीबाचे टाळे उघडणार! चांगले दिवस सुरू होणार, सूर्याच्या कृपेने भाग्य चमकणार
10 धर्म बदलला, नाव बदललं पण तरीही टिकला नाही ‘मिसेस वर्ल्ड’चा प्रेम विवाह; मुलांना सोडून परदेशी गेलेला नवरा…