व्हायरल व्हिडीओ: एअर इंडियाचे विमान अडकले दिल्ली विमानतळाजवळच्या फुट ओव्हर ब्रिजखाली व्हायरल व्हिडीओमधून स्पष्ट दिसून येत आहे की विमान ओव्हरब्रिजखाली अडकलेले आहे आणि त्यामुळे रस्ता बंद झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 3, 2021 17:50 IST
दिल्लीच्या विमानतळावर माकड जाऊन बसले बार काउंटरवर; व्हिडीओ व्हायरल व्हायरल व्हिडीओमध्ये, माकड विमानतळाच्या प्रीमियम प्लाझा लाऊंजच्या बार काउंटरवर बसलेले दिसून येत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 3, 2021 17:11 IST
VIDEO: बॅटरी फुटल्यानंतर इलेक्ट्रिक स्कूटरला लागली आग; व्हिडीओ व्हायरल लोक ई-वाहनांकडे जाण्याचा विचार करत असताना घडलेल्या घटनेमुळे नेटीझन्स इलेक्ट्रिक स्कूटरच्या सुरक्षितेबद्दल प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2021 11:51 IST
कायदा मंत्री किरेन रिजिजू यांचा डान्स व्हिडीओ व्हायरल; पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेशच्या लोकगीते आणि नृत्याचे दर्शन नेटीझन्सला झाले. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 3, 2021 10:57 IST
Viral News: ऑपरेशनदरम्यान रडू लागली महिला, हॉस्पिटलने बिलासोबत रडण्याचेही घेतले पैसे एक महिला एका ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. ऑपरेशन सुरू असताना तिला रडू कोसळलं होतं. ऑपरेशन झाल्यानंतर तिच्या हातात जे बिल सोपवलं… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 2, 2021 16:32 IST
‘सारं शिक्षण झिरो करून टाकलंस’: पंजाब महिला आयोगाच्या प्रमुख एका महिलेला म्हणाल्या, का ते जाणून घ्या सोशल मीडियावरील काही व्हिडीओ पाहून कुणाच्या चेहऱ्यावर हास्य फुलतं तर कुणाला भावूक बनवतात. सध्या पंजाब राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 29, 2021 16:43 IST
मुंबई पोलीस बँडने सादर केले ‘ए वतन तेरे लिए’; नेटीझन्सने दिल्या भावनिक प्रतिक्रिया हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 29, 2021 15:02 IST
Video: हत्तीचा बसवर हल्ला; चालकाने हुशारी दाखवत वाचवले प्रवाशांचे प्राण ही घटना तामिळनाडू इथे घडली आहे. या घटनेत बसच्या चालकाने दाखवलेल्या हुशारीने प्रवाशांचे प्राण वाचले आणि यामुळेच सगळे त्यांचे कौतुक… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 29, 2021 11:22 IST
Video: इंजिनिअर्सनाही चक्रावून सोडणारं ‘हे’ व्हायरल कोडं तुम्ही सोडवू शकता का? अनेकांना विचार करायला लावणारं हे गणितचं कोडं तुम्ही सोडवू शकता का? प्रयत्न करून बघा By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 28, 2021 13:52 IST
बटर चिकन पाणीपुरीचा फोटो व्हायरल; नेटीझन्सने दिल्या भन्नाट प्रतिक्रिया तुम्हाला पाण्याच्या वेगवेगळ्या फ्लेवर्सची पाणीपुरी माहित असेल. पण तुम्ही कधी बटर चिकन पाणीपुरी बघितली आहे का? By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 28, 2021 12:04 IST
मालकाने भुंकल्यासारखा आवाज काढताच कुत्र्यांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया; व्हिडीओ बघून तुम्हालाही हसायला येईल या व्हिडीओला आत्तापर्यंत ७४.२ हजार लोकांनी बघितलं आहे. कुत्र्यांच्या या व्हिडीओवर नेटीझन्सने विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 28, 2021 11:15 IST
‘अन-बी-लेव्हेबल’…आणि त्याची कार मधमाशांनी ताब्यात घेतली; व्हिडीओ व्हायरल एक माणूस दहा मिनिटांसाठी दुकानात गेल्यावर तेवढ्यात त्याच्या कारमध्ये मधमाश्या आल्या. हे पाहून नेटीझन्स चक्रावले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 27, 2021 13:42 IST
मकर संक्रातीपासून ‘या’ ५ राशींच्या नशीबाचे टाळे उघडणार! चांगले दिवस सुरू होणार, सूर्याच्या कृपेने भाग्य चमकणार
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”
HMPV Virus India : HMPV विषाणूची लागण झालेल्या भारतातील रुग्णांबाबत केंद्राची महत्त्वाची माहिती, जारी केलं निवेदन
10 धर्म बदलला, नाव बदललं पण तरीही टिकला नाही ‘मिसेस वर्ल्ड’चा प्रेम विवाह; मुलांना सोडून परदेशी गेलेला नवरा…
Christmas History: ख्रिसमस २५ डिसेंबरलाच का साजरा करतात? तुम्हाला माहीत आहेत का यामागची तीन कारणं, वाचा…
क्रूरतेचा कळस! जामिनावर तुरुंगाबाहेर असलेल्या नराधमाकडून ७० वर्षीय वृद्धेवर बलात्कार, संतापजनक घटनेने खळबळ
बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अपघात, सत्र न्यायालयाकडे जामिनाची मागणी करताना आरोपी संजय मोरेचा दावा