Vasant More Post
“रात्री पावणे बाराला बस पूर्ण लाईट लावून उभी होती, कंडक्टर गाडीभोवती फिरत होता, संशय आला म्हणून…”; मनसेच्या वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत

२६ हजारांहून अधिक जणांनी या पोस्टला लाइक केलं असून २ हजार ८०० हून अधिक कमेट्स या पोस्टवर आहेत.

Bhogeshwara
पर्यटकांचा लाडका ‘भोगेश्वर’ काळाच्या पडद्याआड! सर्वात मोठे सुळे असणाऱ्या हत्तीला शेवटचा निरोप देताना वन्यप्रेमी हळहळले

हा हत्ती अनेकदा भोगेश्वर मंदिराजवळ त्यावरुनच त्याला स्थानिकांनी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हे नाव दिलेलं.

IAS Tushar Sumera
इंग्रजीत ३५, गणितात ३६ अन् विज्ञानात ३८ मार्क मिळूनही झाला जिल्हाधिकारी; निकाल शेअर करत म्हणाला, “तेव्हा सारं गाव म्हणालेलं…”

तुषार सुमेर यांची ही कथा अशा लोकांसाठी प्रेरणादायी आहे जे कमी गुण मिळाल्यामुळे हार मानतात.

Masterchef Australia
Viral: मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाचे परीक्षक भारतीय ‘भेळपुरी’ आणि ‘शेवपुरी’वर फिदा!

मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया या शोची आणि शो मध्ये बनवल्या जाणाऱ्या पदार्थांची नेहमीच चर्चा होते.

strange laws in these countries
अंघोळ न करता झोपल्यास तुरुंगवास तर, हसल्यावर दंड; ‘या’ देशांमधील हे अजब कायदे तुम्हाला माहित आहेत का?

कधी-कधी काही देश असतात जे असे काही नियम आणि कायदे बनवतात, ज्यामुळे लोकांना त्रास होतो.

Woman Accident
मृत्यूशी झुंज देऊन २८ दिवसांनंतर शुद्धीवर आली; नंतर ४ वर्षांपासून सोबत असणारा प्रियकर सोडून गेल्याचं तिला समजलं अन्…

एका मैत्रिणीकडे नाईट आऊटदरम्यान ती उंचावरुन एका अर्थवट बांधलेल्या भिंतीवर पडली

Sonu Sood became an angel for a girl with four arms and legs
चार हात आणि पाय असणाऱ्या मुलीसाठी सोनू सूद ठरला देवदूत; उचलला शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च

सोनूने चार पायांच्या आणि चार हातांच्या मुलीवर शस्त्रक्रिया करण्यास मदत केली होती आणि या यशानंतर, त्या निष्पापाचे नशीब बदलणार आहे.

Police arrest cow in child murder case
मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गायीला केली अटक; आता चालवला जाणार खटला

याआधीही प्राण्यांना अटक करण्यात आली होती, त्यांच्यावर खटला चालवण्यात आला होता आणि नंतर त्यांना तुरुंगाचीही शिक्षा झाली होती.

bihar bribe case
रुग्णालयातून मुलाचा मृतदेह मिळवण्यासाठी वृद्ध जोडप्याची पायपीट; ५० हजाराची लाच देण्यासाठी मागावी लागतेय भीक

रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने आपल्या मुलाचा मृतदेह सोडण्यासाठी ५०,००० रुपये मागितल्याचा आरोप या जोडप्याने केला आहे.

संबंधित बातम्या