उन्हाळ्यात लोकांना मोफत थंड पाणी मिळावं म्हणून पठ्ठयाने केलं असं काही; सोशल मीडियावर होतंय कौतुक

लोकांना या कडक उन्हापासून थोडा दिलासा मिळावा यासाठी एक सुंदर उपक्रम राबवण्यात आला आहे.

kili paul attack
सोशल मीडिया स्टार किली पॉलवर अज्ञातांनी चाकूने केला हल्ला; इंस्टाग्रामवरून दिली घटनेची माहिती

टांझानियाचा सोशल मीडिया स्टार किली पॉलवर जीवघेणा हल्ला झाला, पण या हल्ल्यातून कसा तरी स्वतःचा बचाव करण्यात तो यशस्वी झाला.

Dog_Dance
Video Viral: बँडच्या तालावर कुत्र्याचा दोन पायावर जबरदस्त डान्स, तुम्हीही कराल कौतुक

सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ आहे. इथे रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो.

Shari Baloch
Karachi University Blast: कराचीमध्ये आत्मघातकी बॉम्ब हल्ला करणारी महिला होती उच्चशिक्षित; प्राणीशास्त्रातमध्ये घेतली होती मास्टर डिग्री

पाकिस्तानातील कराची विद्यापीठात आत्मघातकी बॉम्ब हल्ला करणारी महिला उच्चशिक्षित होती.

Karachi University Blast
कराची विद्यापीठामध्ये आत्मघातकी बॉम्ब हल्ला करणाऱ्या महिलेच्या पतीचं ट्विट viral, “तुझ्या निःस्वार्थी कृत्याने मला…”

या महिलेच्या पतीने त्याला आपल्या पत्नीचा अभिमान असल्याचे ट्विट केले आहे. तसेच, आपल्या दोन्ही मुलांनादेखील तुझा अभिमान वाटेल, असंही त्याने…

Vishal Kusum Love Story
Vishal Kusum Love Story: कुसुमचा मेसेज विशालला मिळाला, १० रुपयांची नोट पुन्हा viral

काही दिवसांपूर्वी एक नोट व्हायरल झाली होती, ज्यामध्ये कुसुम या मुलीने १० रुपयांच्या नोटेवर विशाल नावाच्या व्यक्तीसाठी मेसेज दिला होता.…

Dubai man buys world third most expensive car number plate at price of Dh35 million over Rs 72 crore
15 Photos
Photos: अबब… ही आहे ७२ कोटी रुपयांची नंबर प्लेट; जगातील सर्वात महागडी १८४ कोटींची नंबर प्लेट कुठेय माहितीय का?

या लिलावामध्ये अनेकांनी बोली लावली होती मात्र टेबल क्रमांक १२ व्यक्तीची बोली सर्वात मोठी ठरली अन् त्याने लिलावात बाजी मारली

तब्बल २३ लाखांना काळाभोर उमदा घोडा घेतला आणि आंघोळ घालताच त्याचा रंग उतरला; पंजाबमधील अजब प्रकार!

हा घोडा वास्तवात काळा नव्हताच. त्याला फक्त काळा रंग देण्यात आला होता. त्याचा खरा रंग तपकिरी होता.

Viral Photo : वृद्ध महिलेला खांद्यावर उचलून केला ५ किमी पायी प्रवास; महिला पोलिसाच्या कृतीने नेटकऱ्यांची जिंकली मनं

एक वृद्ध महिला गुजरातच्या कच्छमधील एका मंदिरात मोरारीबापूंची कथा ऐकण्यासाठी आली होती. यादरम्यान उन्हामुळे ती बेशुद्ध झाली होती.

Make_Up
Video:’या’ फोटोत दडलंय रहस्य, व्हिडीओ पाहिल्यानंतर होईल उलगडा

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो पाहताना संभ्रम निर्माण होतो.

संबंधित बातम्या