व्हायरल न्यूज Videos

इंटरनेटवर जेव्हा एखादा फोटो, व्हिडीओ किंवा एखादी पोस्ट लाखो लोकांपर्यंत पोहोचते तेव्हा त्याला व्हायरल न्यूज (Viral News) असे म्हटले जाते. सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर गुगल सर्च इंजिनच्या सहाय्याने बातमी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवली जाते. काही वेळेस या गोष्टी अल्गोरिदमुळे होतात, व्हायरल बातमी ट्रेंडमध्ये असते. तर अनेकदा देशामध्ये, आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडी घडत असतात.

भूकंप, त्सुनामी सारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यावर किंवा एखाद्या पदावर ठराविक व्यक्तीची निवड झाल्यास – त्यावरुन व्यक्तीला कमी केल्यास त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होत असतो. अशा वेळेस त्याबाबतची माहिती सांगणाऱ्या बातम्या व्हायरल होत असतात. सोशल मीडियाच्या वाढत्या वापराबरोबर व्हायरल न्यूजचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.Read More
Mumbra Marathi Controversy Fruit seller statement on marathi language
मुंब्र्यात मराठीचा वाद पेटला! फळविक्रेता ‘शोएब कुरेशी’ ला मराठी तरुण नेमकं काय म्हणाला?

Mumbra Marathi Controversy: मुंब्रा येथे एका मराठी तरुणाने फळविक्रेत्याला हिंदीत का बोलतो मराठीत बोल असे म्हटल्याने त्याला कान पकडून माफी…

Mumbra Marathi Language Dispute marathi youth who asked to speak marathi forcefully apologized by mob video viral
मुंब्र्यात मराठी बोलण्यास सांगणाऱ्या तरुणाला कान पकडून माफी मागण्यास पाडले भाग, Video व्हायरल

Mumbra Marathi Controversy: कल्याण येथे मराठी कुटुंबाला मारहाण करण्याचे प्रकरण ताजे असतानाच मुंब्रा येथे एका मराठी तरुणाने फळविक्रेत्याला हिंदीत का…

Stand Up Comedian Munawar Faruqui again in Controversy Video Viral
Munawar Faruqui: स्टॅन्ड अप काॅमेडी पुन्हा अंगाशी येणार? मुनव्वरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

स्टॅन्ड अप कॉमेडियन व बिग बॉस १७ चा विजेता मुनव्वर फारुकी हा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. त्याच्या स्टॅन्ड अप…

IAS Pooja Khedkars mother Manorama Khedkar threatened farmers
IAS Pooja Khedkar: “सातबारा माझ्या नावावर आहे”; IAS पूजा खेडकर यांच्या आईनं शेतकऱ्यांना धमकावलं प्रीमियम स्टोरी

IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा मुळशी तालुक्यातील धडवली गावातला पिस्तूल घेऊन नागरिकांना धमकवतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल…

ताज्या बातम्या