सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडीओ पोस्ट केले जातात. या व्हायरल व्हिडीओंमुळे (Viral Video) लोक रातोरात प्रसिद्ध झाली आहेत. आपल्या अकाऊंटवरचा व्हिडीओ व्हायरल होण्यासाठी कॉन्टेंट क्रिएटर्स मोठी मेहनत घेत असतात. गुगल आणि त्या-त्या साईटच्या अल्गोरिदमच्या हिशोबाने पोस्ट केलेला व्हिडीओ व्हायरल होत असतात.
सध्या चित्रपट, वेब सीरिज यांच्या प्रमोशनपासून ते जनजागृती करण्यापर्यंत सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओंची मदत घेतली जाते. काही वेळेस इंटरनेटवरील ट्रेंड ओळखून देखील व्हायरल व्हिडीओ तयार केले जातात.Read More