व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडीओ पोस्ट केले जातात. या व्हायरल व्हिडीओंमुळे (Viral Video) लोक रातोरात प्रसिद्ध झाली आहेत. आपल्या अकाऊंटवरचा व्हिडीओ व्हायरल होण्यासाठी कॉन्टेंट क्रिएटर्स मोठी मेहनत घेत असतात. गुगल आणि त्या-त्या साईटच्या अल्गोरिदमच्या हिशोबाने पोस्ट केलेला व्हिडीओ व्हायरल होत असतात.

सध्या चित्रपट, वेब सीरिज यांच्या प्रमोशनपासून ते जनजागृती करण्यापर्यंत सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओंची मदत घेतली जाते. काही वेळेस इंटरनेटवरील ट्रेंड ओळखून देखील व्हायरल व्हिडीओ तयार केले जातात.Read More
broken engagement in rajasthan
‘फोटोत दाखवलेली मुलगी प्रत्यक्षात वेगळी दिसते’, नवऱ्यानं साखरपुडा मोडताच नवरीकडच्या लोकांनी दाखविला ‘असा’ इंगा

मुलाने मुलीचा चेहरा पाहून लग्न मोडलं. यानंतर संतापलेल्या मुलीकडच्या नातेवाईकांनी मुलाच्या भावाची मिशी कापली.

Shocking video The Viral Girl Monalisa Breaks Youtubers Camera Mahakumbh 2025
“प्रसिद्धीची हवा एवढ्या लवकर डोक्यात घुसली?” महाकुंभमेळ्यातील सुंदर मुलीनं युट्यूबरसोबत काय केलं पाहा; VIDEO झाला व्हायरल

Viral Girl Monalisa video: महाकुंभमेळ्यातील सुंदर मुलीनं युट्यूबरसोबत काय केलं पाहा; VIDEO झाला व्हायरल

Wedding video bride dance after seeing his groom on stage bride emotinal video goes viral on social media
नवरदेव पाहताच नवरी भारावली! रडत रडत पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून कळेल “खरं प्रेम” काय असतं

नवरीनं रडत रडत पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून कळेल “खरं प्रेम” काय असतं

Haldi Kunku Celebration At Mumbai Local
घरी, हॉलमध्ये नाही तर मुंबई लोकलमध्ये रंगला हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम; वाण देणेही चुकवले नाही; पाहा Viral Video

Viral Video Of Mumbai Local: मुंबईची सगळ्यात खास ओळख म्हणजे ‘मुंबई लोकल’. येथे पहिल्या ट्रेनपासून ते अगदी शेवटच्या ट्रेनपर्यंत प्रत्येक…

Uday Samants first reaction to the claims made by Sanjay Raut and Vijay Wadettiwar
Uday Samant: राऊत आणि वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यावर उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले.

Uday Samant: “शिंदेंना संपवून नवीन ‘उदय’पुढे येईल”, असं सूचक विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं. त्यानंतर खासदार संजय राऊत…

Coldplay
Coldplay Concert : महिलेचं ‘कोल्ड प्ले’ची कॉन्सर्ट पाहण्याचं स्वप्न कचऱ्यात गेलं! Video शेअर करत सांगितलं दु:ख

कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टची तिकीटं कचऱ्यात फेकल्याचा प्रकार समोर आला आहे.

Two lawyers fight in court to defend accused in Saif Ali Khan stabbing case
Saif Ali Khan Stabbing Case: आरोपीची बाजू मांडण्यासाठी भर कोर्टात दोन वकिलांची भांडणं

Saif Ali Khan Stabbing Case: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारीच्या मध्यरात्री राहत्या घरी चाकूहल्ला करण्यात आल्याची घटना घडली.…

Rajasthan Teacher shocking Video viral
शिक्षकांनी सोडली लाज! शाळेच्या स्टाफ रूममध्ये शिक्षक-शिक्षिकेचे अश्लील चाळे; मिठी मारली अन्…; धक्कादायक VIDEO VIRAL

Rajasthan Teacher Video : स्टाफ रूममध्ये बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन्ही शिक्षकांचे अश्लील कृत्य रेकॉर्ड झाले आहे.

Beggar Purchases iPhone
Beggar Purchases iPhone : भिकार्‍याने रोख १ लाख ७० हजार देऊन खरेदी केला iPhone 16 प्रो मॅक्स; Viral Video पाहून नेटिझन्स थक्क

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर समाज माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

Dhananjay Munde has made a revelation about the oath taking ceremony this morning
Dhananjay Munde: “आपल्या दादांना खलनायक ठरवण्याचं षडयंत्र…”; काय म्हणाले धनंजय मुंडे?

Dhananjay Munde: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथील नव-संकल्प शिबीर – २०२५ या कार्यक्रमात बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री…

Indian Railway Shocking Video
धावत्या ट्रेनमध्ये पोलीस अधिकाऱ्याने ओलांडली मर्यादा! महिलेबरोबर केलं धक्कादायक कृत्य; VIDEO VIRAL

Indian Railway Shocking Video : व्हिडीओतील दृश्य पाहून लोकांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Saturn will be retrograde for 84 days in 2025
२०२५मध्ये ८४ दिवस शनी होणार वक्री! ‘या’ तीन राशींनी मिळेल अपार पैसा अन् संपत्ती

२०२४ मध्ये, ९ ऑक्टोबर रोजी शनी प्रतिगामी झाले. ११९ दिवस प्रतिगामी स्थितीत फिरल्यानंतर ४ फेब्रुवारी २०२५ रोजी ते मार्गी होईल.

संबंधित बातम्या