Page 1153 of व्हायरल व्हिडीओ News

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ बघून आश्चर्य वक्त केलं आहे.

रिकाम्या फ्लाइटमध्ये ‘मानिके मगे हिते’ वर नाचल्यानंतर व्हायरल झालेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या एअर होस्टेसनेही दुसऱ्या ट्रेंडीग गाण्याला फॉलो करत अजून एक…

एकाच वेळी १०० रोबोटला तालात चीअर करतानाचा व्हिडीओ नेटीझन्सला खूप आवडला आहे.

१० मिनिटांचा हा व्हिडीओ तुमच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करेल.

व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ बघून “हे कसं शक्य आहे?” असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

एकाला आढळले की एका लहान खारुताईने त्याच्या पिकअप ट्रकच्या हुडमध्ये साधारणपणे १५८ किलो अक्रोड साठवले आहेत.

माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर उभे असताना एका ट्रेकिंग ग्रुपच्या सदस्याने हा व्हिडीओ गोप्रोने शूट केला.

नेटीझन्सना हा व्हिडीओ आवडलेला नाही. काहींनी तर ज्याने हे समोसे बनवले त्याला तुरुंगात टाकले पाहिजे अशीही मागणी केली.

या व्हिडीओमधल्या व्यक्तीचा डान्स पाहून तुम्ही त्याला ‘देसी मायकल जॅक्सन’ म्हणाल. त्याचे डान्स मुव्ह इतके जबरदस्त आहेत की कुणी प्रोफेशनल…

व्हायरल व्हिडीओमधून स्पष्ट दिसून येत आहे की विमान ओव्हरब्रिजखाली अडकलेले आहे आणि त्यामुळे रस्ता बंद झाला आहे.

युवराजचा हा अनोखा अंदाज पाहून त्याचे चाहतेही खुश झाले आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये, माकड विमानतळाच्या प्रीमियम प्लाझा लाऊंजच्या बार काउंटरवर बसलेले दिसून येत आहे.