Viral Video: माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरून कसं दिसतं? बघा मंत्रमुग्ध करणारे दृश्य माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर उभे असताना एका ट्रेकिंग ग्रुपच्या सदस्याने हा व्हिडीओ गोप्रोने शूट केला. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 4, 2021 11:04 IST
स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट फ्लेवर समोसा बघितलात का? उद्योगपती हर्ष गोएंकांनी केला व्हिडीओ शेअर नेटीझन्सना हा व्हिडीओ आवडलेला नाही. काहींनी तर ज्याने हे समोसे बनवले त्याला तुरुंगात टाकले पाहिजे अशीही मागणी केली. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 3, 2021 18:35 IST
‘देसी मायकल जॅक्सन’! आधी हसू येईल पण नंतर म्हणाल OMG! या व्हिडीओमधल्या व्यक्तीचा डान्स पाहून तुम्ही त्याला ‘देसी मायकल जॅक्सन’ म्हणाल. त्याचे डान्स मुव्ह इतके जबरदस्त आहेत की कुणी प्रोफेशनल… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 3, 2021 18:19 IST
व्हायरल व्हिडीओ: एअर इंडियाचे विमान अडकले दिल्ली विमानतळाजवळच्या फुट ओव्हर ब्रिजखाली व्हायरल व्हिडीओमधून स्पष्ट दिसून येत आहे की विमान ओव्हरब्रिजखाली अडकलेले आहे आणि त्यामुळे रस्ता बंद झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 3, 2021 17:50 IST
युवराज सिंग अन् ‘लायगर’मध्ये रस्सीखेच, पण जिंकलं कोण? प्रचंड व्हायरल होतोय ‘हा’ व्हिडीओ युवराजचा हा अनोखा अंदाज पाहून त्याचे चाहतेही खुश झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2021 19:00 IST
दिल्लीच्या विमानतळावर माकड जाऊन बसले बार काउंटरवर; व्हिडीओ व्हायरल व्हायरल व्हिडीओमध्ये, माकड विमानतळाच्या प्रीमियम प्लाझा लाऊंजच्या बार काउंटरवर बसलेले दिसून येत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 3, 2021 17:11 IST
मांजरीची कमाल! खेळता खेळता पायऱ्यावरून पडणाऱ्या मुलाला वाचवलं… प्राणी त्यांच्या पिल्लांच्या संरक्षणासाठी भयानक गोष्टींचा सामना करतात, हे अनेकदा तुम्ही पाहिलं असेल. पण हेच प्राणी माणसांच्या बाळांचं ही तितक्याच… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 3, 2021 16:55 IST
नीरज चोप्राचा मालदीवच्या समुद्रात हटके अंदाज; पाण्याखाली भाला फेकण्याचा केला प्रयत्न भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा मालदीवच्या समुद्रात सुट्टी घालवत असतानाही भालाफेकचा सराव करताना दिसत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 3, 2021 12:38 IST
VIDEO: बॅटरी फुटल्यानंतर इलेक्ट्रिक स्कूटरला लागली आग; व्हिडीओ व्हायरल लोक ई-वाहनांकडे जाण्याचा विचार करत असताना घडलेल्या घटनेमुळे नेटीझन्स इलेक्ट्रिक स्कूटरच्या सुरक्षितेबद्दल प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2021 11:51 IST
कायदा मंत्री किरेन रिजिजू यांचा डान्स व्हिडीओ व्हायरल; पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेशच्या लोकगीते आणि नृत्याचे दर्शन नेटीझन्सला झाले. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 3, 2021 10:57 IST
ATM मधून पैसे काढत होती; पण नंतर तिने जे काही केलं ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल हा व्हिडीओ पाहून तुमचं हसून हसून पोट दुखू लागेल. एटीएममधून कॅश आल्यानंतर मुलीने डान्स केलाय. जवळपास १२ लाखांपेक्षा जास्त लोकांनी… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 2, 2021 20:18 IST
Viral News: ऑपरेशनदरम्यान रडू लागली महिला, हॉस्पिटलने बिलासोबत रडण्याचेही घेतले पैसे एक महिला एका ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. ऑपरेशन सुरू असताना तिला रडू कोसळलं होतं. ऑपरेशन झाल्यानंतर तिच्या हातात जे बिल सोपवलं… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 2, 2021 16:32 IST
१५ जानेवारी राशिभविष्य: आज कोणत्या राशींना लाभणार ग्रहमानाची साथ? कोणाच्या कामात सकारात्मक बदल तर कोणाला मिळेल धाडसाचे फळ
“मनोज जरांगे समाजकंटक, त्यानं..”, वाल्मिक कराडच्या पत्नीचा आक्रोश; बजरंग सोनवणे, अंजली दमानियांवर केले आरोप
Walmik Karad : “एका वाया गेलेल्या मुलाबरोबर…” आंदोलनाला बसलेल्या वाल्मिक कराडच्या आईला अंजली दमानियांचे ६ प्रश्न
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत २ नव्या अभिनेत्रींची एन्ट्री! जान्हवी किल्लेकरचा पहिला लूक आला समोर, तर दुसरी नायिका कोण?
9 आधी हक्काचं घर, आता आलिशान गाडी…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची Thar पाहिलीत का? कॅप्शनने वेधलं लक्ष
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
9 मोनिका आई होणार! ‘ठरलं तर मग’चा सेट सजला, सगळी टीम एकत्र आली…; मालिकेतील अस्मिताचं ‘असं’ पार पडलं डोहाळेजेवण
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
सर्पदंश हा आजार मानला जाणार? कारण काय? याला अधिसूचित आजार घोषित करण्याची मागणी केंद्राकडून का होत आहे?