Child Stands with Saline Bottle for Father
“ही काय अवस्था आहे रुग्णालयाची?”, स्टँड नाही म्हणून हातात सलाइनची बाटली घेऊन चिमुकल्याला बेडवर उभं केलं; हृदयद्रावक Video Viral

Child Stands with Saline Bottle for Father : व्हिडिओमध्ये असे दिसून येते की,”निरागस मुलगा त्याच्या आजारी वडिलांजवळ बसलेला नाही, तर…

Andheri railway station shocking video
अंधेरी रेल्वेस्थानकातल्या महिला शौचालयातील भयंकर प्रकार! सॅनिटरी पॅड्स, दारूच्या बाटल्या अन्…; पाहा धक्कादायक VIDEO

Andheri Railway Station Viral Video : व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल, सुविधांच्या नावाखाली रेल्वे प्रशासन महिला प्रवाशांच्या जीवाशी खेळतंय.

Shocking video man stared uncomfortably the girl and took a photo of her leg without consent video goes viral
VIDEO: तुमच्या मुलीच्या वयाची ना ती? आधी शॉर्ट स्कर्टकडे बघत राहिले मग फोटो काढले; तरुणीनं मोबाईल हिसकावत पाहिला भयंकर प्रकार

Viral video: हा व्हिडीओ पाहून तुम्हीही संताप व्यक्त कराल. कारण आपल्या मुलीच्या वयाच्या तरुणीसोबत या काकांनी असं काही केलं की…

Man Thrashed With Sticks By Petrol Pump Staff
पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांची गुंडगिरी; पेट्रोल कमी दिल्याची तक्रार करताच ग्राहकाला काठीने चोपले, अन् एकाच वेळी तीन लोक…संतापजनक VIDEO समोर

Video: तेल घोटाळ्याविरोधात आंदोलन एका व्यक्तीला पडले महागात; पेट्रोल पंपावरील हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

Smart girl beats UPI scammer at his own game with fake SMS he admits defeat Video Viral
“मानलं पोरी तुला”, वडिलांचा मित्र आहे सांगून १८ हजार रुपये लुटण्याचा प्रयत्न, तरुणीने सायबर गुन्हेगाराला घडवली अद्दल, Video Viral

Father s Friend Scam :वडीलांचा मित्र आहे सांगून फसवणूक करू पाहणाऱ्या सायबर गुन्हेगाराला एका तरुणींने चांगलाच धडला शिकवला आहे.

Viral video of man peed on shiv shankar drawing wall shocking video on social media
“खूप मोठं पाप करताय”, भींतीवर असलेल्या शंकराच्या चित्रावर माणसाने काय केलं पाहा; VIDEO पाहून राग होईल अनावर

Shocking Video: या व्हिडीओत एका माणसाने अक्षरश: हद्दच पार केल्याचं दिसून येतंय.

Another video of foreign vlogger Luke the Explorer from Janjira Fort has gone viral
परदेशी Vlogger Luke ला जंजिरा किल्ल्यावर तरुणाने खाऊ घातला तंबाखू। शिव्यांमुळे झाला होता वाद

परदेशी Vlogger Luke The Explorer ला सिंहगडावर छत्रपती संभाजीनगरच्या तरुणांनी शिव्या शिकवल्याच्या प्रकारावरून सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. आता हे…

Ugly Fight Breaks Out Between Men & Women In Dehradun's Sahastradhara
लाथा, बुक्या, बेल्ट, दगड मारून २ तरुणी अन् ३ तरुणांची एकमेकांना मारहाण, जोरदार भांडणांचा Video Viral

उत्तराखंडमधील देहरादूनमध्ये तीन तरुण आणि दोन महिलांमध्ये झालेल्या हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही घटना देहरादूनमधील सहस्त्रधारा येथे…

shocking video in Virar local tow group of people fight badly in virar train video goes viral on social media
विरार ट्रेनमधली दादागिरी कधी थांबणार? भर गर्दीत अक्षरश: एकमेकांच्या जीवावर उठले; VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची? फ्रीमियम स्टोरी

Shocking video: विरार लोकलमधील दोन पुरुषांच्या गटात राड्याचा भयंकर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Couple kissing romance at railway station video viral on social media
बॉयफ्रेंडने रेल्वे स्टेशनवर अक्षरश: मर्यादाच पार केली; गर्लफ्रेंडबरोबर करत राहीला असं काही की लोक बघतच राहिले, VIDEO व्हायरल

Couple Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका रेल्वे स्टेशनवर भर दिवसा कपलचे अश्लील चाळे करतानाचा…

Shocking video marathi boy feeds tobacco to new zealand youth in murud janjira fort raigad
बापरे! शिव्यानंतर आता त्याच परदेशी पर्यटकाला खाऊ घातली तंबाखू; थोड्याच वेळात त्याची अशी अवस्था झाली की…VIDEO पाहून धक्का बसेल

Shocking video: बापरे! शिव्यानंतर आता त्याच परदेशी पर्यटकाला मराठी पोरानं तंबाखू खाऊ घातली

elephant really dancing to Illuminati in viral video
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा हा हत्ती खरोखरच इल्युमिनाटी गाण्यावर नाचत आहे का? जाणून घ्या सत्य

Elephant Dancing To Illuminati: इल्युमिनाटी गाण्यावर नाचणाऱ्या ‘हत्ती’चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या