personal information
विराट कोहली (Virat Kohli) हा भारतीय संघाचा माजी कर्णधार आहे. त्याचबरोबर संघाचा स्टार फलंदाज आहे. त्याने १८ ऑगस्ट २००८ मध्ये वनडेत पदार्पण केले होते. तसेच टी-२० (T20) आणि कसोटी (Test) संघात जून २०११ साली पदार्पण केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळाकावणारा, तो सचिन तेंडुलकरनंतर जगातील दुसरा फलंदाज आहे. विराटच्या नावावर एकूण ७१ शतकांची नोंद आहे. विराट कोहलीने ११ डिसेंबर २०१७ मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma) लग्न केले. तसेच या दोघांना वमिका (Vamika)नावाची एक मुलगी आहे.
matches
295innings
283not outs
44average
58.18hundreds
50fifties
72strike rate
93.54sixes
151fours
1302highest score
183balls faced
14866matches
295innings
50overs
110.2average
136.00balls bowled
662maidens
1strike rate
132.40economy rate
6.16best bowling
1/135 Wickets
04 wickets
0matches
121innings
206not outs
13average
47.49hundreds
30fifties
31strike rate
55.84sixes
30fours
1022highest score
254balls faced
16412matches
121innings
11overs
29.1average
–balls bowled
175maidens
2strike rate
–economy rate
2.88best bowling
0/05 Wickets
04 wickets
0matches
125innings
117not outs
31average
48.69hundreds
1fifties
38strike rate
137.04sixes
124fours
369highest score
122balls faced
3056matches
125innings
13overs
25.2average
51.00balls bowled
152maidens
0strike rate
38.00economy rate
8.05best bowling
1/135 Wickets
04 wickets
0matches
252innings
244not outs
37average
38.66hundreds
8fifties
55strike rate
131.97sixes
272fours
705highest score
113balls faced
6065matches
252innings
26overs
41.5average
92.00balls bowled
251maidens
0strike rate
62.75economy rate
8.79best bowling
2/255 Wickets
04 wickets
0विराट कोहली News
-
IND vs AUS : ‘विराट कोहलीकडून या गोष्टी शिका…’, दुसऱ्या कसोटीपूर्वी स्मिथ-मार्नसला रिकी पॉन्टिंगचा महत्त्वाचा सल्ला
-
Highest Paid Indian Cricketer: ऋषभ पंत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय क्रिकेटपटू, विराटला मागे टाकलं; तर अय्यर, बुमराह यादीत रोहित शर्माच्या पुढे
-
IPL लिलावात अनसोल्ड राहिलेल्या ‘या’ भारतीय खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती, विराटसह वर्ल्डकप विजेत्या संघाचा होता भाग
-
IND vs AUS: काय? विराट कोहलीच्या बॅगमध्ये कुऱ्हाड, तलवारी अन् ढाल, VIDEO होतोय व्हायरल
-
IND vs AUS: “थोडं अजून मसालेदार केलं…”, विराट कोहलीचं ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना भन्नाट उत्तर; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
-
RCB Hindi Post: RCB वर चाहते भडकले, हिंदी सोशल मीडिया अकाऊंट सुरू केल्याने चाहत्यांचा रोष; नेमकं काय घडलं?
-
Virat Kohli : शतक झळकावून परतणाऱ्या विराटला गौतम गंभीरने मारली मिठी, दोघांचा भावनिक VIDEO व्हायरल
-
Virat Kohli : विराट कोहलीचा मोठा पराक्रम! शतकी खेळीनंतर ‘या’ बाबतीतही सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
-
Virat Kohli Century: “संघावर बोजा म्हणून खेळणारा…”, विराट कोहलीचे कसोटी शतकानंतर मोठं वक्तव्य, पत्नी अनुष्काबाबत पाहा काय म्हणाला?
-
Virat Kohli : विराट कोहलीचे ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक शतक! सचिन तेंडुलकरसह डॉन ब्रॅडमनलाही टाकले मागे
विराट कोहली VIDEOS
विराट कोहली PHOTOS
Cricketers Retired in 2024: भारताचे ९ तर जगातील १४ क्रिकेटपटूंनी २०२४ मध्ये घेतली निवृत्ती, एकाच क्लिकवर पाहा संपूर्ण यादी
भारतातील सर्वात मोठे करदाते सेलिब्रिटी, २०२३-२४ या आर्थिक वर्षात कोणी भरला सर्वाधिक कर?
किंग खान, बिग बी, सैफ अली खान ते रणवीर सिंगपर्यंत; कोणाच्या घराची किंमत सर्वाधिक? आकडा पाहून व्हाल थक्क