Associate Sponsors
SBI

‘विराट’शाला!

दिल्लीत घरच्या मैदानावर सूर सापडल्यानंतर शुक्रवारी धरमशाला येथे विराट कोहलीने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची पिसे काढत शतकी खेळी साकारली.

कोहलीच्या शतकामुळे भारताचे विंडीजसमोर ३३० धावांचे आव्हान

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीच्या दमदार शतकामुळे भारताने वेस्ट इंडिजसमोर ३३० धावांचे आव्हान उभे केले…

फलंदाजीच्या क्रमातील बदलाचा फायदा -धोनी

भरवशाचा फलंदाज विराट कोहलीचा फलंदाजीचा क्रम बदलण्याचा निर्णय संघासाठी फायदेशीर ठरला, असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले.

कोहलीने चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरावे -गावस्कर

विराट कोहली प्रदीर्घ काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांसाठी झगडत आहे. याबाबत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी चिंता प्रकट केली आहे.

विराट कोहली फुटबॉलच्या मैदानात..

भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने इंडियन सुपर लीगमधील गोवा फुटबॉल क्लबचे सहमालकपदाचे हक्क विकत घेत फुटबॉलच्या मैदानात उडी घेतली आहे.

लगीनघाई नाही!

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील भारतीय क्रिकेट संघाच्या मानहानीकारक पराभवानंतर विराट कोहलीच्या खराब कामगिरीबाबत अभिनेत्री अनुष्का शर्माला जबाबदार धरले जात आहे.

तुझ में रब दिखता है..

वेस्ट इंडिजचा संघ काही वर्षांपूर्वी भारतीय दौऱ्यावर आला असताना ब्रायन लारा चांगल्या फॉर्मात नव्हता. त्या वेळी त्याला काही पत्रकार हॉटेलवर…

इंग्लडमधील पराभवानंतर बीसीसीआयची ‘वॅग्स’ला बंदी

भारतीय क्रिकेटविश्वात येऊ घातलेल्या ‘वॅग्स’ (वाइफ अॅण्ड गर्लफ्रेंड) संस्कृतीला बीसीसीआयच्या नव्या निर्णयामुळे अडथळा येण्याची शक्यता आहे. इंग्लडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय…

इंग्लडच्या दौऱ्यावर विराट-अनुष्का एकत्र; क्रिकेटमध्येही ‘वॅग्स’ संस्कृतीची चाहूल

फुटबॉलविश्वात ‘वॅग्स’ (वाइफ अॅण्ड गर्लफ्रेंड) या विशेषनामाने ओळखली जाणारी संस्कृती आता भारतीय क्रिकेटमध्ये येण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण; सध्या इंग्लडच्या…

ट्विटरवरून लग्नाचे प्रपोजल मांडणाऱया डॅनियलची विराटने घेतली भेट

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून थेट लग्नाचा प्रस्ताव मांडणाऱया इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाच्या अष्टपैलू खेळाडू डॅनियल वेटची विराट कोहलीने भेट घेतली.

अनुष्काचे विराट प्रेम

ती बॉलिवूडमधली सुंदर अभिनेत्री आणि तो क्रिकेटमधला धडाकेबाज खेळाडू! अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील जवळीक वाढल्याने गेल्या काही महिन्यांपासून…

संबंधित बातम्या