Virat Kohli to play Ranji Trophy Match for Delhi against Railways After 12 Years
Virat Kohli: विराट कोहली रणजी ट्रॉफी खेळणार! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी घेतला मोठा निर्णय, कधी होणार सामना?

Virat Kohli Ranji Trophy: भारतीय क्रिकेट संघाचे अनेक खेळाडू यंदा रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहेत. यानंतर आता भारताचा रनमशीन असलेला…

Champions Trophy 2025: Indian Team Announced for Champions Trophy
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ जाहीर! उपकर्णधारपदी ‘या’ युवा खेळाडूची लागली वर्णी

Indian squad announce for Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेला…

Virat Kohli and KL Rahul unavailable for next round of Ranji Trophy 2024 25
Ranji Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोठी अपडेट! विराट कोहली आणि केएल राहुल ‘या’ मोठ्या स्पर्धेला मुकणार?

Ranji Trophy Updates : विराट कोहली आणि केएल राहुलबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याच्या या दोन्ही स्टार…

Virat Kohli Should Play County Cricket Sanjay Manjrekar give advice ahead IND vs ENG test series
Virat Kohli : ‘विराटने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी काऊंटी क्रिकेट खेळावे’, माजी भारतीय खेळाडूचा सल्ला

Virat Kohli County Cricket : क्रिकेट तज्ज्ञ अनेकदा विराट कोहलीला सचिन तेंडुलकरच्या १०० शतकांचा विक्रम मोडण्याचा दावेदार मानतात. कोहलीच्या नावावर…

Virat Kohli getting angry with fan video viral
Virat Kohli Angry : ‘भाई, मेरा रास्त मत रोको…’, सेल्फीसाठी चाहत्याने हट्ट केल्याने संतापलेल्या विराट कोहलीचा VIDEO व्हायरल

Virat Kohli angry on fan : विराट कोहलीला भारतातील रस्त्यांवर फिरायला आवडते, पण तो हे करू शकत नाही. कारण त्याचे…

Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा

Virat Kohli Bat : आकाश दीपने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाबा कसोटीदरम्यान ३१ धावांची शानदार खेळी साकारली होती, जी भारतासाठी फॉलोऑन टाळण्यासाठी महत्त्वाची…

virat kohli anushka sharma alibag bunglow gruhapravesh
Video : विरुष्काच्या अलिबागमधील नव्या घराचा होणार गृहप्रवेश, फुलांनी सजलेल्या बंगल्याचा व्हिडीओ व्हायरल

विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या अलिबागमधील नव्या घराचा गृहप्रवेश कार्यक्रम होणार असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Virat Kohli knows he is past his best and that will hurt David Lloyd statement after his poor test form
Virat Kohli : ‘विराट कोहलीचा काळ गेला…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘वयाबरोबर प्रत्येकजण…’

Virat Kohli’s weakness : विराट कोहलीची वेळ संपली आहे, असे मत इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड यांनी व्यक्त केले. ते…

Kapil Dev Statement on Rohit Sharma Virat Kohli Test Retirement Said They know when to call time
Kapil Dev On Rohit-Virat: “ते दोघं मोठे खेळाडू, त्यांना वाटेल तेव्हा…”, कपिल देव यांचं रोहित-विराटच्या निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

Kapil Dev on Rohit-Virat Retirement: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील खराब कामगिरीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त व्हावं अशा पोस्ट…

Just tell Virat Kohli you have a match against Pakistan Shoaib Akhtar advice to India Champions Trophy vbm
Champions Trophy 2025 : ‘त्याला सांगा पाकिस्तानविरुद्ध मॅच आहे…’, विराटला फॉर्ममध्ये आणण्यासाठी शोएब अख्तरने भारताला दिला खास मंत्र

Champions Trophy 2025 Updates ; आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी शोएब अख्तरने टीम…

Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा

भारतीय संघाचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पाने मोठा खुलासा करत विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अंबाती रायुडूच्या २०१९ च्या विश्वचषक…

virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल

विराट कोहली अनुष्का शर्मा ऑस्ट्रेलियाहून परत येऊन वृंदावनमध्ये एकत्र दिसले होते. आता ते मुंबईत परतले असून गेट वे ऑफ इंडिया…

संबंधित बातम्या