Page 9 of विराट कोहली Photos

Virat kohli one day captaincy issue bcci chetan sharma cover
35 Photos
विराट कोहलीचं कर्णधारपद का काढून घेतलं? अखेर चेतन शर्मांनी केला खुलासा; विराटनं केलेले आरोपही फेटाळले! नेमकं तेव्हा झालं काय होतं?

विराट कोहलीचं एकदिवसीय कर्णधारपद काढून घेतल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये संतप्त भावना आहेत. त्यावर चेतन शर्मांनी खुलासा केला आहे.

Virat Kohli BCCI One Day Captaincy Rohit Sharma cover
21 Photos
रोहित शर्माशी वाद, ‘वन डे’चं कर्णधारपद आणि BCCI सोबतची ‘ती’ चर्चा! विराट कोहलीचे खळबळजनक खुलासे!

विराट कोहलीनं बीसीसीआयसोबत कर्णधारपदाविषयीचं संभाषण आणि रोहीत शर्मासोबतच्या वादाच्या चर्चा यावर पत्रकार परिषदेत खुलासे केले आहेत.

Virat_Kohli_Loss
11 Photos
T20 WC: पाकिस्तान विरुद्ध पराभूत झाल्यानंतर विराट कोहलीच्या नावावर नकोसे विक्रम

टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला.

Virat kohli Celebration is Classless says Fox Cricket Wasim Jaffer Slams them with epic reply
31 Photos
‘त्या’ सेलिब्रेशनमुळे ब्रिटीश मीडियाचा जळफळाट, विराटला ‘Classless’ म्हणाले; जाफरने मोजक्या शब्दात रिप्लाय देत उतरवला माज

ब्रिटीश मीडियाने कोहलीचं हे सेलिब्रेशन क्लासलेस असल्याची टोकाची टीका केलीय, ज्यावर जाफरने भन्नाट उत्तर दिलंय.

ताज्या बातम्या