विषाणू News
Marburg virus प्राणघातक मारबर्ग विषाणू रवांडामध्ये वेगाने पसरत आहे. करोनानंतर हा जगातील सर्वांत धोकादायक विषाणू असल्याचे सांगण्यात येते.
ओरोपूश संसर्गात रुग्णाला पूर्वी सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणे जाणवत असत. आता त्यात बदल होऊन रुग्णांचा मृत्यूही होऊ लागला आहे.
Monkeypox surge आफ्रिका आणि युरोपमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंकीपॉक्सला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी…
गेल्या काही दिवसांपासून देशात निपाह, झिका आणि चांदिपुरा विषाणूंचा कहर पाहायला मिळत आहे. या प्राणघातक विषाणूंच्या वाढत्या प्रसारामुळे सध्या जगभरात…
Kerala Nipah Virus : केरळमध्ये पुन्हा एकदा निपा विषाणुचा उद्रेक झाला असून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
गुजरातमध्ये चांदीपुरा हा विषाणू पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा विषाणू प्रामुख्याने लहान मुलांसाठी जीवघेणा ठरत आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे साचलेल्या पाण्याने आणि ओलसर वातावरणामुळे भारतात झिका विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.
एव्हियन इन्फ्लूएंझा (Avian Influenza) या संक्रमणाला सर्वसामान्य भाषेत ‘बर्ड फ्लू’ असे म्हटले जाते. हे प्रामुख्याने पक्ष्यांना होणारे विषाणूंचे संक्रमण आहे.
उपराजधानीतील राज्य शासनाच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात हजारो कोंबड्यांना बर्ड फ्लूचे संक्रमण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
संथ विषाणूजन्य रोग हा एक असा आजार आहे जो संथ विषाणूचा शरीरात संक्रमण झाल्यानंतर दीर्घ कालावधीच्या विलंबानंतर, मंद, प्रगतीशील मार्गाचा…
Zombie Virus : ४८००० वर्षांपूर्वी हा विषाणू पर्माफ्रॉस्टखाली दबला गेला असावा, असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.
उपराजधानीत प्रथमच या उपप्रकाराचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.