Page 2 of विषाणू News

Kerala Nipah Virus : केरळमध्ये पुन्हा एकदा निपा विषाणुचा उद्रेक झाला असून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

गुजरातमध्ये चांदीपुरा हा विषाणू पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा विषाणू प्रामुख्याने लहान मुलांसाठी जीवघेणा ठरत आहे.

सतत पडणाऱ्या पावसामुळे साचलेल्या पाण्याने आणि ओलसर वातावरणामुळे भारतात झिका विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.

एव्हियन इन्फ्लूएंझा (Avian Influenza) या संक्रमणाला सर्वसामान्य भाषेत ‘बर्ड फ्लू’ असे म्हटले जाते. हे प्रामुख्याने पक्ष्यांना होणारे विषाणूंचे संक्रमण आहे.

उपराजधानीतील राज्य शासनाच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात हजारो कोंबड्यांना बर्ड फ्लूचे संक्रमण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

संथ विषाणूजन्य रोग हा एक असा आजार आहे जो संथ विषाणूचा शरीरात संक्रमण झाल्यानंतर दीर्घ कालावधीच्या विलंबानंतर, मंद, प्रगतीशील मार्गाचा…

Zombie Virus : ४८००० वर्षांपूर्वी हा विषाणू पर्माफ्रॉस्टखाली दबला गेला असावा, असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.

उपराजधानीत प्रथमच या उपप्रकाराचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने करोनाच्या जेन.१ विषाणूचे ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ या गटात वर्गीकरण केले आहे. तसेच विषाणूचा हा उपप्रकार आरोग्यास धोकादायक…

‘एमआरएनए- लशीमधून कोविड विषाणूचा सर्वात घातक जनुक आपल्या शरीरात घुसतो’; त्याने ‘आपल्या जनुकांत कायमचे दोष निर्माण होतील’, ‘कोविडचा फैलावच होईल’,…

आरोग्यविज्ञान क्षेत्र नेहमीच भविष्यातील साथीसाठी तयार राहण्याच्या प्रयत्नांत असते. डिसीज- एक्सच्या निमित्ताने आरोग्यक्षेत्राने सामान्यांचीही संभाव्य साथींसाठी मानसिक तयारी करून घेण्यास…

Health Special: केरळमध्ये निपाचा उद्रेक सुरू आहे म्हणून प्रत्येक केरळी माणसाकडे संशयाने पाहण्याची गरज नाही.